परंपरा व आधुनिकता अशा दोन्ही प्रवाहांशी नाळ जोडणारे, खऱ्या अर्थाने कलावंताचे समकालीनत्व पेलणारे ज्येष्ठ कवी, कथाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे गुरुवारी पहाटे पुण्यातील घरी निधन झाले. वर्षभरापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. दुपारी येरवडा स्मशानभूमीत त्यांच्या पाथिर्वावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संत तुकारामांना इंग्रजीत नेऊन अख्खा जगाला त्यांचे महत्त्व पटवून देण्याच्या कामी दिपुंनी मोलाची भूमिका बजावली. मराठी तसेच इंग्रजीत सारख्याच सहजतेने वावरणाऱ्या दिपुंनी चित्रकला, चित्रपट, जाहिरातकला, संगीत अशा वाटाही जागतेपणाने चोखाळल्या होत्या.

ही माझी कविता...
कुण्या किनाऱ्याची
प्रकाश हरवताना
उडणारी टिटवी
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links