शब्दांची लय, ताल, अर्थाच्या ताकदीची बिनचूक जाण, भावप्रकटणीकरणातील प्रयोगशीलता, आयुष्याला सर्वांगाने भिडण्याची असोशी आणि सभोवतालाचे भान अशा शिदोरीवर विविध साहित्यप्रांतांत स्वच्छंद संचार करणारे 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचे रविवारी सकाळी वांदे येथील गुरुनानक हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेणा-याने घेता घेता
देणा-याचे हात घ्यावे.