मागील वर्ष वित्तीय विश्वाला वाईट अनुभव देणारे ठरले असले तरी भारतीय बँका अशा अनुभवापासून दूर राहिल्या, कारण आपल्या बँका आथिर्कदृष्ट्या मजबूत आहेत. त्यामुळे एकाही बँकेस फटका बसलेला नाही. या सर्व बँकांनी आपला कणखरपणा दाखवून दिला आहे. माझ्या मते डिसेंबर २००८ अखेर संपलेल्या तिमाहीत बहुसंख्य बँका आपल्या बॅलन्सशिटमध्ये चांगला नफा झालेला दाखवतील. त्यामुळेच २००८ साल हे भारताच्या आणि भारतीय बँकांच्या दृष्टीने वाईट गेले असे म्हणता येणार नाही.
3 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links