एकदा स्वामी विवेकानंद एका नास्तिक राजाकडे गेले होते. त्या राजाशी झालेल्या वार्तालापात त्या राजाने त्याचा देवावर विश्वास नसल्याचे सांगितले. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्या राज्याच्या दिवाणखान्यात लावलेले त्याच्या वडिलांचे छायाचित्र बघण्यासाठी मागितले व त्या छायाचित्राच्या काचेवर स्वामी विवेकानंद थुंकले।


हे बघताच संतापलेल्या राजाने त्यांना याबाबत विचारणा केली. त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, ``काय झाले ?'' राजाने सांगितले, ``तुम्ही माझ्या वडिलांच्या छायाचित्रावर थुंकलात.'' स्वामी विवेकानंद म्हणाले, ``मी तर
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links