दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीत ऑनलाइन प्रवेश मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथीर् सेना पुढे सरसावली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दहावीच्या रिझल्टपासून, २५ जूनपासून मुंबई व ठाण्यात ५३ केंदे सुरू केली जाणार आहेत. प्रवेश मिळवून देण्यापासून विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाली, याची संपूर्ण माहिती या केंदांवर दिली जाईल.
1 Comment Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
Cool man Rajsaheb jindabad
He knows what the youth of our country wants
He is a deserving leader of MAHARASHTRA