सीबीएसई, आयसीएसई अभ्यासक्रमांना टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे. शैक्षणिक आव्हाने झेलण्याच्या उद्देशाने तिसऱ्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी नव्या शैक्षणिक वर्षात सुरूहोणारा 'प्री-प्रायमरी एज्युकेशन' हा उपक्रम याचाच एक भाग आहे. राज्यातील ९४ हजार शाळांमध्ये 'प्री-प्रायमरी एज्युकेशन' सुरू करणारे राज्य सरकार हे देशात पहिलेच आहे. त्यासाठी राज्यातील शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने दोन वर्षाचा अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे.
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links