* महाराष्ट्रातील ७० विद्यार्थ्यांचा यशाचा झेंडा
* पुण्याची संपदा मेहता राज्यात अव्वल
आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत नागरी सेवा परीक्षेत (यूपीएससी) यंदा महाराष्ट्राने नवा विक्रम नोंदवला आहे. राज्यातील ७० उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यापैकी ४० ते ४२ उमेदवार शेतकरी कुटुंबातील आहेत.
देशाच्या मेरिट लिस्टमध्ये पहिल्या २०० मुलांमध्येही राज्यातील निम्मी मुले असल्यामुळे आयएएस/आयपीएसमध्ये महाराष्ट्राचा दमदार ठसा यंदा उमटला आहे. पुण्याची संपदा मेहता महाराष्ट्रातून पहिली आली आहे.
1 Comment Tell a friendBury
written by punchtantra 186 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
सर्वच उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.आतापर्यंत नागरी सेवा परीक्षेत(यूपीएससी)मराठी उमेदवार बहुदा पाठी असत.हया वेळी चे वर्ष महाराष्ट्रासाठी नक्कीच सुखद असेल.
महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास त्यामुळे फायदाच होईल.वडा पाव विकण्या पेक्षा तरूणांना हा नक्की चांगला विक्ल्प आहे.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments