राज्यातील सीबीएसई, आयसीएसई शाळांमध्ये चौथीपर्यंत 'मराठी' सक्तीचे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली... तसा जीआरही निघाला... पण सीबीएसई, आयसीएसई शाळांनी मात्र राज्य सरकारच्या या निर्णयालाच ठेंगा दाखवला आहे! 'सरकारच्या निर्णयाचे लेखी पत्र आम्हाला मिळालेले नाही', असे थतूरमातूर कारण पुढे करत अनेक शाळांनी एकत्रितपणे मराठीचा प्रवेश थोपवून धरला आहे.
1 Comment Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
Why cant the government implement the rules of thier own.??