अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आवडत्या देवतेचा पाच ते दहा मिनिटे नामजप करावा. बुद्धीची देवता गणपति व विद्येची देवता सरस्वती यांना अभ्यास चांगला होण्यासाठी व लक्षात रहाण्यासाठी `हे विघ्नहर्ता, बुद्धीदाता श्रीगणेशा व श्री सरस्वतीदेवी, माझ्या अभ्यासात येणारे अडथळे दूर होऊ देत. माझा अभ्यास चांगला
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links