तुझे डोळे बंद आहेत , तेवढं देवा बरं आहे
उघडशील डोळे तर , वीट सोडून पळून जाशील ||धृ||
बडवे तुझे चोर झाले , मग भक्तही महाचोर बनले
तुझ्याच साक्षीनं तुझ्या नगरीत , अभद्र व्यवहार सुरु झाले
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ||१||
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments