दि.२६ ऑगष्ट २०१० ते ९ सप्टेंबर २०१० या कालावधीत रिलायन्स स्मॉल कँप फंड योजनेत गुंतवणूकीची उत्तम संधी आहे. या काळात जे गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करतील त्याना रु.१० या दराने युनीटस् प्राप्त होतील. या योजनेचे उदिष्ठ छोट्या कंपन्यांचे समभागात गुंतवणूक करुन दिर्घ काळात भांडवली वृध्दी करण्याचे आहे.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links