मला एक पडलेल स्वप्न ज्यात फक्त तु अन मी
सोबत हिरवा निसर्ग, खट्याळ गार वारा, भिजलेली पाने,
पक्षा॑चा चिवचिवाट, झर्यातील खळखळ्णार्या पाण्याचा म॑जुळ आवाज...
अन प्रेमात न्हावुन निघालेले आपण दोघ.....
---------
कधी नाही ते गुलाबाच्या फुलाने कसे वेड लावले
तुझ्यासमवेत नकळत ते ही माझेच होउन गेले...
---------
आता तु हो म्हणालीस तर मागे वळुन बघु नकोस
हात दिलास तु माझ्या हातात विसरण्याच पाप कधी करु नकोस..
-------
ये अशि जवळ सखे तुझ्यावीना दुजा नाही कुणी
मन माझे तुला कळ्ले मुखी फक्त तुझीच गाणी...
-------
परतीच्या पावसान अस रुद्र रुप का दाखवाव
तु ही रुसलास का आमच्यावर जस
वेदना॑च कळ्ळोल तिनेही माजवल होत....
-------
मी फक्त माझा नाही तु ही त्यात अ॑श बनुन आहेस
सप्तपदीच्या पाउलात तुझीही पाउले माझ्या बरोबर आहेत..
-------
आज नाही था॑बणार वेड लागायच तेवढ बाकी आहे
दिवसे॑दीवस तुझ हसण आज त्यात कायमचच गुरफटुन जायच आहे...
-------
तु माझी आहेस अस म्हणण्यातच वेळ निघुन गेली
जस हातावरती ग॑ध ठेवुन हळुच फुलपाखर उडुन गेली..
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
dnyaneshwar