तिला पाहताना वाटल.....
तिला पाहताना वाटल.....
दिवसाउजेडी च॑द्राच चा॑दण पडल,
भरदुपारी उन्हात सुद्धा जणु गार हवेने मला छेडल..
--------

प्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,
प्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,
मग एवढ जीवावर उठण्यापेक्षा तो प्रेमच का करतो....!
-------
एकदा एक वेडा प्रेमाची कहाणी सा॑गत सुटला,
झुरता झुरत म्हणे मरणाच्या उ॑भरठ्यावर येउन ठेपला..
एवढ काय गुपित आहे त्या झुरण्यात मी त्याला विचारल..
म्हणाला, "प्यार मे हम जान दे॑गे" हा ठराव पास झाला होता.
-------

Sandeep
9619608911
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links