मराठी चित्रपटाचा पडदा आपल्या मोहक चेहऱ्याने, हळुवार अभिनयाने आणि नृत्यातील अदेने दोन दशके व्यापून टाकणाऱ्या अभिनेत्री जयश्री गडकर यांचे शुक्रवारी पहाटे तीन वाजता झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती-अभिनेते बाळ धुरी आहेत.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links