गेल्या तीन दशकांपासून आदिवासींच्या सेवेत समर्पित असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ . प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ रॅमन मॅगसेसे पुरस्कार ’ रविवारी प्रदान करण्यात आला.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links