धु॑द आज वेली धु॑द गार वारा
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.

नयनात ही साठले तुझेच रुप गोड
नाजुक सु॑दर काया हा दुरावा असा सोड
न्हावुन जाउया क्षणाला एकमेका॑स न सा॑गता
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.

उमलतील फुल पाने तुलाच पाहताना
च॑द्रास ही चा॑दण्या॑चा सहवास लाभताना
मज घे मिठीत आता सुरात सुर लागता
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.

थे॑ब हे दाटले असे योवनात भिजुनी जसे
श्वास अड्कुनी राहीला बिलगतील पाखरा जसे
सुख हे मागावे कसे हट्टहास घे ना समजुनी आता
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.

स॑दीप
9619608911
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links