ब्रेकींग न्युज च्या गोंगाटात काही soothing news हरवून जातात. अशीच एक सूदिंग न्युज मोहम्मद कासिमची आहे.
अवघ्या नऊ महिन्याचा असताना मोहम्मद कासिमचे दोन्ही कान निकामी असल्याचं त्याच्या वडिलांच्या लक्षात आलं. त्याच्या कानात जान आणण्याचा खर्च होता साडेनऊ लाख. वडिलांनी कर्जबाजारी होण्याची तयारी ठेवूनही ही रक्कम उभी राहत नव्हती. त्यांच्या सुदैवाने छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय चेहरा नुपूर अलंकार त्यांच्या मदतीला धावून आला. तिच्यामुळे तिचे सहकलाकार आणि चंदेरी पडद्यावरचे झायेद खान, तब्बू, जुन्या जमान्यातील अभिनेत्री मुमताज असं सगळं तारांगण धावून आलं. वर्षभर प्रयत्न केल्यानंतर या सगळ्यांच्या प्रयत्नांनी कासिमच्या कानात जान आली
1 Comment Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
"ब्रेकींग न्युज च्या गोंगाटात काही soothing news हरवून जातात" well said indeed !