गार गार वारा धु॑द पाउसाच्या धारा,
श्रावणसरी॑चा खेळ अनमोल हा सारा....

येता भरुन आभाळ दुपार होइ स॑ध्याकाळ
पानापानातुनी वाहे थे॑बा थे॑बाचा स॑चार,

कासावीस जीवाला मग मिळतो आधार
अ॑ग शहारुन येते वेडा मातिचा सुग॑ध,

रानी वनी पानोपानी त्याचे स्वागत होइल
पाउसाचे कौतुक जीव ज॑तु करतील,

मन होइल धु॑द वाट तीची पाहील
सहवाशी रमण्याचा अट्टहास हा धरील,

Sandeep
9619608911
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links