संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या शहरात दाखल झाल्या आणि पुण्याचे वातावरण विठूमय झाले. पालखीसोहळा अनुभवण्यासाठी पुणेकर भाविकही कामधाम बाजूला सारून पालखी मार्गांवर दाखल झाले होते.
1 Comment Tell a friendBury
written by Trupti 72 days ago - show/hide this comment
Rating: -1
| Rate Comment:+-
मी पुण्याला शिकायला होते तेव्हा हा सोहळा बघितला आहे. खुपच सुखद अनुभव असतो. पालखितील प्रत्येक जण विठ्ठलमय झालेले असतात. त्यांना बघुन वाटते जगातले सगळे सुख आहे त्यांच्याकडे. ते सुख अनुभवायचे असेल तर प्रत्येकाने एकदा तरि एक दिवस तरि नक्कि जायला पाहिजे.
Comments