महाराष्ट्रातील समस्त मराठी राजकारण्यांनो,
बघा आपल्या राज्यात येऊन मुंबईचा बिहार करु ईच्छिणार्‍या एका बिहारी तरुणाला मुंबई पोलिसांनी मारल्यावर तो जसा शहिद झाला आहे तसे बिहारी नेते वागू लागले व सगळे चॅनल्स महाराष्ट्रा विरुध्ध गरळ ओकू लागले. आपण हे बघताहे ना. फक्त बघत रहाणार कि मराठी तरुणांनाच झापणार कि महाराष्ट्राची शान राखा ?
जागे व्हा अन्यथा पुढे निवडणुका आहेत हे लक्षात ठेवा व घरी बसायची तयारी ठेवा.
5 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links