प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
अडीज अक्षरा॑चा खेळ सारा तेच गणित फार अवघड असत..
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
घ्यावा हातात हात तीचा काहीपण कराव, कारण
युद्धात आणी प्रेमात सार काही माफ असत..
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
तरीपण भलते सलते काही करु नका, कारण
समाजाच काही हित त्यात असत...
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
भावना॑चा नाजुक गु॑ता आहे तो, कसाही
वार्यावरती तो पसरु दयायचा नसतो....
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
नजरेतुन ते जाणुण घ्याव, ह्रुदयात साठ्वाव, फुलासारख जपाव, कारण
प्रेमाणेच दुनिया निर्मिलि, अवघे विश्व सामावुन घेतले...
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
जरा विचार करुन बघा तुमच तुम्हालाच ते जाणवेल,
कळेल, उमजेल, स्फुरेल आणि नकळत होइल सुद्धा.....
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments