प्रस्तुत बाराखडीचा व भाषेतील बाराखडीचा अर्थाअर्थि संबंध नाही. हि बाराखडी आहे आपण ज्याला सभ्य भाषेत लाखोळी म्हणतो तिच. सरकारी कामात आपल्याला जेंव्हा एखादा भ्रष्ट कर्मचारी भेटतो तेंव्हा जी बाराखडी वापरावी वाटते पण आपण आपली सभ्यता सोडू शकत नाही त्या बाराखडीशी. आपण वाचलेल्या वर्तमान पत्रातील भ्रष्टाचाराच्या बातम्या व आलेले अनुभव येथे प्रकाशित करू शकता. भ्रष्ट कर्मचार्यांना कसा धडा शिकवावा याबद्दल चर्चा येथे करता येईल.
1 Comment Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
ब्लॉगच नाव छान आहे, पण सध्यातरी तिथे फारशी हालचाल दिसत नाही.