Raj Thakre kaay chaalay he sagle...

Tuzi maanse ashich vaagnaar aahet ka? lokaana tumhi aaplya bajula valvnyasaati he asle faaltu udyog band kar RAJ....


बोगस ओळखपत्र तयार करुन निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी डोंबिवलीतील मनसेचे शाखाध्यक्ष सुनील प्रधान यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध निवडणूक ओळखपत्र तयार करण्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याबाबत तक्रार केली आहे. आरोपी प्रधान यांनी निवडणूक आयोगाकडून काढण्यात येत असलेल्या ओळखपत्राच्या कामात खूप गोंधळ असल्याबाबत आयोगाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी प्रधान यांनी ओळखपत्र केंद्रावर जाऊन तुषार महाडदळकर यांच्या नावाने स्वतची ओळख व फोटो देऊन मतदार ओळखपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला. हा बोगस प्रकार उघडकीस आल्यानंतर निवडणूक अधिकारी दिलीप रायननावर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. चौकशीअंती पोलिसांनी प्रधान यांना अटक केली तर दुसऱ्या एकाची चौकशी सुरू असल्याचे समजते. महाडदळकर यांच्या नावाचा बोगस मतदान ओळखपत्र दाखवून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भांडुपच्या सभेत एका भाजप नगरसेवकावर बोगस ओळखपत्रांचा आरोप केला होता. दुदैवाने या आरोपानंतर झालेल्या चौकशी मनसेच कार्यकर्ते अडकले आहेत.


HYA LA RAJ KAY UTTAR DENAAR...LOK MURKH AAHET POLICE NAHIT HE YA NIMITAATNE DISUN AALE....YA SAATHI POLICESAAN SHABASKI DYALA HAVI...KI ASLI THEREE ITHE PACHLI JAANAR NAHIT....


LOK HO JAGE VHA...RAJ CHYA KHOTE PANAALA FASU NAKA


JAI HIND JAI MAHARASTRA...
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links