कऱ्हाड - "शिवसेना- भाजप युतीला गेल्या वेळी सत्तेवर येण्यासाठी कमी पडलेल्या आमदारांची भरपाई या वेळी पश्चिम महाराष्ट्रातून होईल,' असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, मनसेची निशाणी रेल्वे इंजिन हा इंग्रजी शब्द असून, ते इंग्रजीमधूनच निशाणीचा प्रचार करतात. शिट्टी, नारळ, पतंग अशा निशाणी घ्यायच्या सोडून इंग्रजी शब्द का निवडला असा प्रश्न पडतो, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments