खरेतर आजवर अनेक निवडणूका आल्या झाल्या पण सवर्सामान्य माणूस जेथे हॊता
जसा हॊता तसाच राहिला.नुकतेच आपण लॊकसभेच्या निवडणूकात पाहिले समस्त
पक्षांना आणि पदाघिकाऱ्यांना भारताचा नवा पंतप्रघान कॊण ? ह्याची चिंता
दिसत हॊती, पण भारताच काय हॊणार ह्या देशाचे काय हॊणार ह्याची किंवा
देशातील जनतेचे काय हॊणार ह्याची कुणालाही तिळमात्र काळजी दिसली नाही.
देशातील अग्रेसर राज्य असा आपला महाराष्ट्र. संताची , साहित्यकांची,
विचारवंताची, समाजसुधारका॑ची, शूरांची, वीरांची प्रत्येक क्षेत्रात
नेहमीच अग्रेसर असणाऱ्या प्रांताची आजची अवस्था मात्र भयावह दिसते आणि
अत्यंत दुदैवाची , अत्यंत लाजिरवाणी गॊष्ट ह्याला संपुणर्पणे आपण म्हणजे
तुम्ही आणि मी आपणच जबाबदार आहॊत राजकारणी किंवा समाजाविघातक असे कुणीही
ह्यास जबाबदार नसून केवळ तुम्ही आणि मी पुण॔पणे जबाबदार आहॊत.`
आपण रेशन (शिधावाटप) कायार्लयातील कमर्चारी, पालिकेतील कमर्चारी, पॊलिस
दल ,ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेतिील तसेच सव॔ सरकारी, निम्म सरकारी
कमर्चारी, बॅंक कमर्चारी, शिक्षण क्षेत्राततील व्यावसाइक असे सवर्च जण
इतकेच नव्हे तर इस्पितळातील कमर्चारी असे सव॔जण ह्याला पुण॔पणे जबाबदार
आहॊत.आपणा सर्वांना हे पुण॔पणे महित आहे, तरीही आपण ह्या सवर्च बाबतीत
कमालीचे उदासिन आहॊत.
परप्रातियाचा प्रश्न असॊ वा महागाइचा असॊ किंवा सामाजिक सॊयींचा
प्रश्न असॊ आपण काहीच करत नाही कि॑वा ह्या गॊष्टंीकडे जाणिव पूवर्क
दुलर्क्ष्य करतॊ जरा विचार करा जर हे असच चालू राहीले तर तर काय हॊइल
याचा निट विचार करा, जर मी स्वताः असमर्थ ,अप्रामाणिक असेन तर मी माझ्या
मुलामुलींकडून काय अपेक्षा करावी ? जर मी हया सव॔ गॊष्टंीकडे दुलर्क्ष्य
केले तर त्याचे काय परीणाम हॊतील आणि ते कुणाला भॊगावयास लागतील ह्याचा
थॊडा विचार करा. आपले राजकारणी हे आपण बाहेरून आणलेले नाहित ते
आपल्यातीलच आहेत किंबहूना ते आपले प्रतिबिंबच आहेत, कृपाकरून त्यांना
दॊष देउ नका ते सव॔ आपली भ्रष्ट आवृतिच आहेत हे विसरू नका.
महाराष्ट्रात येउन मराठी माणसाला डावलून उमेदवारी मिळवून महाराष्ट्राचे
आमदार,खासदार हॊणारे, मराठी माती बद्घल कॊणतेही सॊयरेसुतक नसलेले भ्रष्ट
आणि असंस्कृत कॊणतेही विधिनिषेद नसलेले लॊक निवडून येतात . ज्याना
महाराष्ट्राचा इतिहास,भुगॊल आणि मराठी संस्कृतीशी कॊणतेही घेणेदेणे
नसलेल्या लॊंकाच्या हाती आपण आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढयांचे भवितव्य
देणार आहोत का॑ ?.मराठी माणूस किबहुना महाराष्ट्र हा सव॔च जण आपली जहागिर
कि॑वा वडलॊपाजिर्त मिळकत समजत आजवर आले आहेत. आपले काही आदरणिय नेते तर
परप्रंतियांचे रक्षण करण्यास आपल्या छातिचा कॊट करण्यास तयार झाले,
त्यांना ह्या प्रांतातील लॊकांनी निवडून द्यावे अशी अपेक्षा कशी
ठेवतात?.
ज्या देशाचा कृषीमंत्री महाराष्ट्रातून निवडून येतॊ त्याच महाराष्ट्रातिल
शेतकरी असहायपणे आत्माहत्या करत आहेत ह्या पेक्षा दुदैवाची गॊष्ट
कॊणती ?. त्याच आदरणिय नेत्यांना सागरी सेतूसाठी महाराष्ट्रातिल ऐकही
पात्र व्यक्ति आठवत नाही, तर स्व:ताचा स्वार्थ दिसतॊ महाराष्ट्रातिल
लॊक मुख॔ किंबहूना अपात्र आहेत असा ह्या आदरणिय मंत्रयाचा समज असावा.
महाराष्ट्रातिल काही वंदनिय मंत्री महॊदयाना आपले पुत्र आणि कन्या यांना
आमदार करून आपली xx पिढी राजकारणात उतरवून आपली वतनदारी अबाघित
ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण ज्या काय॔क॔तयामुळे मॊठे झालॊ
त्यांचा साफ विसर पडला आहे . कायर्कार्ंच्या कारकिर्दीर् ची वाट लावली वर
स्वताः च्या स्वाथार्पायी बॊळा फिरविला अशा राजकारण्यांना ज्यानी
स्वताच्या कायर्कतार्शी गद्घारी केली, आजही करत आहेत अशा भ्रष्ट
स्वाथा॔ी लॊकांना आपण निवडून देणार कां? या सवार्चे उत्पन्नाची अघिकृत
आकडेवारी आपणास माहिती आहे का ? हे भ्रष्ट राजकारणी नष्ट करा, तरच
महाराष्ट्र वाचेल.
मराठी माणसाला दॊन भाऊ आज भावनिक आवाहन करत आपल्या दावणिस बांधू पहात
आहेत. हा महाराष्ट्र त्यांना आपली जागिर वाटू लागली की त्यांच्या
यॊग़्यतेची कुणीही व्यक्ति आज महाराष्ट्रात नाही असा समज झाला आहे.
महाराष्ट्रात जेव्हा ह्याना सत्ता मीळाली हॊती तेव्हा ह्या बंधुद्घयांनी
कॊणती लक्षणिय कामे केली ते मराठी माणसाला जरा कळू द्या.मराठीचा कळवळा
नेहमीच येतो, सत्ता असतानाही मु॑बइ॔ महापालिकेत अजूनही मराठीचा वापर हॊत
नाही. हि वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राने
, मराठी माणसांने तुम्हाला मॊठे केले याची जाणिव असूद्या. निव्वळ
महाराष्ट्र आहे, मराठी माणूस आहे , म्हणून आज तुम्ही आहात , आपसातील
भांडणे स्वता: च्या अहंकाराला आवरा महाराष्ट्राचे हित यातच तुमचे,आमचे
सवा॔चे हित आहे.
तिसरी आघाडी हा निव्वळ अेक स्वार्थ व विधिनिषेद नसणाऱ्या अपरीपक्व
माणसांचा कळप किंवा टॊळी आहे,विकासाचा अेकही मुद्घा नसलेल्या आणि
समाजकारण यांचा स॑बघ नसलेली अमंगळ अशी युती, सुडाच्या स्वाथार्च्या
भावनेतुन निमार्ण झालेल्या भ्रष्ट गॊतावळा, हा आरॊप नाही वस्तुस्थिती
आहे जरा मागे जाउन ह्या सवार्ची नैतिकता आणि इतिहास पहा, महाराष्ट्राचे
खरे हित आणि येणाऱ्या पिढयांचा विचार करा
कृपया महाराष्ट्राचा बिहार कि॑वा उत्तर प्रदेश हॊउ देउ नका आपणच आपला लढा
लढण्यास तयार व्हा महाराष्ट्राचे पनिपत हॊण्यापासून वाचवूया. ह्या करता
तुम्ही मी आपण सवर्चजण काय करू शकतॊ याचा विचार करा कृती करा महाराष्ट्र
च्या १०५ हुतात्मांची शपथ ध्या.
मराठी माणसा शिवरायांची शपथ ,आई भवानीची आण घे स्वातंत्रय वीरांचे,
लॊकमान्याचे स्मरण कर महाराष्ट्राचे अनेक का्ंरतीकारक आठव, अशक्य, शक्य
करणाऱ्या मराठयांचा इतिहास आठव संधी चे सॊने करण्याची पात्रता तुझ्यात
आहेच इतिहास बदलण्याची धमक असणाण्या मराठयांच्या रक्ताची चाड बाळग अेक
घक्का दे विजय तुझाच आहे
written by kiran 958 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
very nicely written and very true yeloblue. More i thing about current scene and my city Mumbai .. more depress i get.
We had sharad pawar .. bal thachrey .. power houses who could do anything possible but somehow they couldn't stop what was due today. Is it ok to have hopes from future ?
written by Yeloblu 956 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Sorry but i forgot to mention... I didn't write it...
I found it over the net... liked it .. so thought of sharing...just wanted to spread the word :)
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
very nicely written and very true yeloblue. More i thing about current scene and my city Mumbai .. more depress i get.
We had sharad pawar .. bal thachrey .. power houses who could do anything possible but somehow they couldn't stop what was due today. Is it ok to have hopes from future ?
Sorry but i forgot to mention... I didn't write it...
I found it over the net... liked it .. so thought of sharing...just wanted to spread the word :)