The fear is comming out to be true slowly. See how these anti-marathi peoples have again pussing their 'Seperate Mumbai from Maharashtra' demand in the context of recent terror attacks.
What I believe is , a powerful anti-marathi lobby is working for saperation of Mumbai from Maharashtra and these people are comming in open now and they don't need a specific reason also. Hinglish Media is supporting them as it is their birth right. First by demanding a CEO for Mumbai and now Lord Desai is demanding seperation of city from Rest of Maharashtra. How pathetic, this Mr. Desai do not have any right to talk on this issue as he has spent his entire life in London. Secondly he is speaking this in context of terrorism, Dose he mean that seperating city will solve terror issue for once and all? If yes then I am sorry but only moron can say such things.
One thing Mr. Desai should understand that Terrorism is not a local issue which local administration can solve. It is an international issue and life of people staying in rest of Maharashtra is as precious as people living in Mumbai. By seperating Mumbai, u can very much secure life of those "Bombaities" but what about rest of Maharashtrians living in other part of state?
2 Comments Tell a friendBury
sachien pawar,mumbai,लिहतात… :मेघनाद आता नवीन प्रांतवाद निर्माण करून तुम्ही राजकारणी आहात ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब करू नका, तुमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेरील बर्याच लोकांची इच्छा मुंबई महाराष्ट्रपासून वेगळी करण्याची असेल, तरी ती इच्छया मनातच ठेवा. कारण मुंबई महाराष्ट्राची, मराठ्यांची, तसेच येथे राहणार्या प्रत्येक मुंबईकराची आहे. आणि हो मुंबई ही आमच्या बापाची आहे, तरी मुंबईला महाराष्ट्रपासून तोडण्याचा विचारही कोणी मनात आणू नये.
[11 Dec, 2008 | 1734 hrs IST]
Dilip Vaidya,Mumbai,लिहतात… :kon ahe ha meghnad, ka hyachya bolnyala kimmat dhyaychi, aaj pratey marathi mansachya manat ek sal ahe, aag dhagdhagtey, hya rajyat gujarati loka khup adhi pasun ahet tyacha konalahi akshep nahiye karan tyamanane uttar bhartiyan peksha gujarati loka khopach shanta ahet apan bare ani apla dhandha bara he tyanche mhanne aste, मेघनाद्ला म्हणाव हिंमत असेलतर मुंबईत ए अणे घे एक साभ मग कळेल त्याला मराठी माणसाला दीवच्ल तर त्याचे कै परिणाम होतील ते, आज सर्वसामान्या मराठिमाणूस शांता आहे पण ह्याचा अर्थ तो मेला नाहीय. मुंबईला महाराष्ट्रा पासून कोणीही तोडू शकणार नाही, आता कुठे आहेत छाटीचा कोट करणारे का त्यांचा कोट धुवायला दिलाय भाईया कडे. ज य महाराष्ट्रा.........
[11 Dec, 2008 | 1651 hrs IST]
PRUTHVIPUTRA PATIL,PUNE,लिहतात… :विनय कोरे तुम्ही पेतलात हे पाहून तुमच्या आजोबांची आठवण झाली .................................. जरा त्यांच्यासारखे राजकारांविरहिट वागुंन दाखवा......................म्हाणजे मिळविले..
[11 Dec, 2008 | 1604 hrs IST]
sunil,London.,लिहतात… :ह्या देसाई माणसाला तिकडे पकडा आणि मुंबई ला आणून अरबी समुद्रात बुडावा म्हणजे त्यला कलेले की मुंबई वर राज्या कोणाचे आहे. ह्या लेखात जी लिहिले आहे ते अगदी बरोबर आहे. सर्वा मराठी माणसांनी सावध राहीले पाहिजे. एकमेकांना मदत केली पाहिजे. जय महाराष्ट्र.
[11 Dec, 2008 | 1536 hrs IST]
shirish r sarode,Bhiwandi,लिहतात… :होय मी या मताशी सहमत आहे. ही मागणी महाराष्ट्राचे विभाजन करून उर्वरित महाराष्ट्राच्या विकासात बाधा अणू शक्तो. अशा विचरवृततीस पाठिंबा देऊन चालणार नाही.कारण मुंबई वेगळी केल्या मुळे बाकीचा भाग अधिकच मागास होईल व जसे आज इतर भाषिकांच्या बद्दल जी मुंबईकरांची भावना आहे तीच भावना विभाजना नंतर मुंबईकर नसलेल्या मराठी भाषिकांची होऊ शकते.
[11 Dec, 2008 | 1518 hrs IST]

Vijay,Nashik,लिहतात… :अती सुंदर उत्तर. कोणत्याही मुर्ख मुद्द्याचा असाच समाचार घेण्याची चांगली बुद्धी देव सर्व राजकारण्यानना देवो हीच इच्छा. अखंड महाराष्ट्र , अखंड भारत. जयतु.....जयतु.
[11 Dec, 2008 | 1515 hrs IST]
Shashank Vagal,Mumbai,लिहतात… :हे फार पूर्विपासून चालत आलेले आहे, मोरारजी देसाई याचा जनक होता, १९६६ साल. रजनी पटेल ने खरा पुढाकार घेतला व सुरूवात झाली ती स का पाटील यांच्या अधोगाती करन्याने, त्यांनंतर काही विशिष्ट गट मुंबई मध्ये केवळ त्यांच्या जाती जमाती साठीच गृह निर्माण संस्था बनविण्यात अतिशय सक्रिया आहेत. इस्राएल ची निर्मिती अशीच झाली होती हे लक्षात घेतले की या गोष्टीचे गांभीर्य काळावे. अशा लोकांना वेळीच आवर घालून त्यांच्या सोसिएत्याहोवू ना देण्यासाठी कायदे केले पाहिजेत. हे अहिंसवाडीच्या बुरख्यातून सर्व काळे धंदे करण्यात तरबेज लोक आहेत. चूका सुधारून घेऊन वाचावे.
[11 Dec, 2008 | 1514 hrs IST]
Kiran Khedekar,Mumbai,लिहतात… :मुंबई मधे अमराठी वाढले की ते हे चाळे सुरू करतात. म्हणून मुंबईतल्या सर्व अमराथी नागरिकाणा हाकलून दिले पाहिजे. गुजरात मधील बरोडा, कर्नाटकातील बंगलोर, आंध्र प्रदेशतील हायदराबाद, यु. पी. मधील लखणौ, बिहार मधील पटना या शहरांचि स्वतंत्र राज्ये केली तर त्याना चालतील?
[11 Dec, 2008 | 1457 hrs IST]
viay,mumbai,लिहतात… :मेघनाथ देसाई व कुटुंब लालुकडे पाठवा
M RAJESH,MUMBAI,लिहतात… :आशा मूर्खना कंबरेत लता घा ळा याला पाहिजेत
[11 Dec, 2008 | 1435 hrs IST]
Thanks
written by meemarathi 1252 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
स्वप्नांच्या दुनियेत वावरण्यार्या मेघनाद सारख्या मुर्खांना मुंबई म्हणजे फक्त कुलाबा ते दादर एव्हढाच भाग दिसतो, त्यांच्या पेज ३ संस्क्रुतीमधले काही येडे इसम वेगळ्या मुंबईचा विषय वारंवार काढत असतात. यांच्यातला एकतरी माईचा लाल कधी मुंबईचे खरे प्रश्न सोडवण्यासाठी काम करताना दिसतो का? यांच्याच कंपुमधली महेश भट्ट सारखी माणसे दाढीचे खुंट खाजवत, जगाला अककल शिकवत असतात, जसे काही मुंबई यांच्याच जोरावर चालली आहे.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
plese see all comments in
http://maharashtratimes.indiatimes.com/opinions/3820617.cms