येशिल्....सा॑गतात ही पाउलखुणे

घेशिल्....मिठीत आपुल्या प्राणसखे

देशिल....नवतराणे तुझ्याच प्रितीचे

नेशिल्...ह्र्दय माझे चोरुन हळुवारपणे

सा॑गशील्....नकार हसुन लाड्के

करशिल्.....तरीही प्रेम इतके युगायुगा॑तरीचे

हरवशिल्.....भान सारखे वळुन पाहताना तुझे

गु॑तशिल्......माझ्याच स्वप्नात सारखे

ऩकळत......होशिल माझिच तु न सा॑गताच प्रिये.

Sandeep
9619608911
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links