मुंबईत राहायचे असेल तर इथली संस्कृती आणि भाषा शिकणं आवश्यक आहे, अशी भूमिका घेत उत्तर भाषकांना टीकेचे लक्ष्य करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या मराठी आंदोलनाचा आता लालू प्रसाद यादव यांच्या रेल्वेनेही धसका घेतला आहे.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links