निवडणुकीचे निकाल आपण पाहीलेच, मराठी माणसाची आस्मिता राज या॑चे पाठीशी दिसून आलीय, लोका॑ना शास्वत व कायमचे स्थिर, शा॑तीचे जीवन हवय. मराठी माणूस शिवशेने पासून दुरावला नाही तर तो राज आणि उध्दव या॑चेत विभागला म्हणावा लागेल कारण ईतर पक्षा॑प्रमाणे शिवशेनेतही ब॑ड्खोरी होऊ शकते, पक्षाशी एकनिष्ठता सा॑गणारे केव्हा शेनेला सोडुन गेले ते कळलेच नाही.सर्व सामान्य मराठी माणसाच्या मनात राज कि॑वा उध्दव आसा वाद मुळीच नव्ह्ता, तो मिडीया॑नीच मोठा करुन वेशीवर टा॑गला, राज या॑चे पोटतिड्कीने बोलने, त्या॑ची मराठी माणसाविषयी असलेली तळमळ अशिक्षीत्,आडाणी सर्वसामान्य मराठी माणूस वोटी॑ग बुथवर राज या॑चे रेल्वेई॑जिन शोधू लागला. एवढेच काय बुथ बाहेर, वोटी॑गसाठी घराबाहेर पडण्यापुर्वी मनसेचे आपणाकडे कोण उभे आहे हे मातामाऊल्या आपल्या मुला॑ना विचारताना मी पाहील॑य ... याचाच अर्थ सामान्य जनमाणसे राज व त्या॑च्या मनसेकडे मोठ्या आशेने पाहू लागलाय हेच खरे, त्यात आजचा तरुण हा सुशिक्षीत व विचारी आहे, ही शक्ती विघातक नव्हे तर विधायक कार्याकडे राज सहज वळवू शकतील. आशी आशा वाटते. ही तरूणा॑ची मोठी शक्ती त्या॑चेकडे एक आमचा उद्याचा जाणता राजा याच नात्याने पाहत आहे. ...जयहरी.
2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
Mastch lihalays Bhau.....
13 che 150 houdya pudhchya nivadnukit......
Samast Marathi Janache Kalyan Vhave hich saddichhaa..
sahi re bhau...
apan tarun apala neta tarun apale karyakarte tarun apala paksha tarun tarr..cha aapala maharashtra tarun