उन्हाळा संपल्यानंतर, थंडीच्या दिवसांत तरी लोडशेडिंग कमी होईल, या आशेत असलेल्या राज्यातील नागरिकांमागचा अंधाराचा फेरा सुरूच असताना, लोडशेडिंगमध्ये येत्या काही दिवसांत वाढच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दाभोळ प्रकल्पातील वीज निमिर्तीसाठी अत्यावश्यक असणारा गॅसपुरठ्यात झालेली १४ टक्क्यांची घट हे त्यामागचे कारण!
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links