आज पुन्हा एकदा नव्याने लिहावस वाटल
तीच्या नाजुक कोमल भावना॑ना स्पर्श करावस वाटल..
-----

सा॑गु नकोस मनातल मनातच राहु दे
मला ते केव्हाच कळालय तुझा होउन आता जगु दे..
-----

केवळ तुझा भास होइ प्रत्यक्षात केव्हा अवतरशील
अ॑तकरणात काटा रुतावा अस प्रेम केव्हा करशील..
-----

नको नको म्हणता म्हणता मिठित तुझ्या विसावलो
जाउ दे ना मला घरी आता केव्हाचा मी सुखावलोय..
-----

असा धुन्द गार वारा मनाला बोचतो
तुझ्या येण्याच्या नुसत्या कल्पनेने तो सुद्धा किती वेडा होतो...
-----

आता तरी हो म्हण मी केव्हाच तुझी झाले
हसले, रुसले तरीही तुझेच स्वप्न मी पाहीले....
------

Sandeep
9619608911
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links