‘ सचिन, तुझ्या बॅटने तू चौकार-षटकार मारतोस त्यावेळी लोक तुझी वाहवा करतात, पण जर तू तुझ्या जिभेची बॅट करून मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारे चौकार किंवा षटकार मारशील तर मराठी माणूस ते कदापि सहन करणार नाही, ’ अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खडसावलं आहे.
मुंबई मिळवण्यासाठी १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मराठी माणसांनी त्यासाठी रक्त सांडलंय. त्यामुळे ही मुंबई कुणाही परप्रांतियाच्या बापाची होऊ शकत नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून बाळासाहेबांनी सचिन तेंडुलकरला एक खास पत्र लिहिलंय. ‘ मुंबईवर कुणाची मक्तेदारी नाही, ती सर्व देशवासियांची आहे ’ , अशा आशयाचं विधान सचिननं नुकतंच एका पत्रकार परिषदेत केलं होतं. त्याबद्दल, बाळासाहेबांनी आपल्या पत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवर जे कमावलंस, ते राजकारणाच्या खेळपट्टीवर गमावू नकोस, असा प्रेमाचा सल्लाही त्यांनी सचिनला दिला आहे.
‘ सचिन, तू तुझी आंतरराष्ट्रीय खेळपट्टी सांभाळ !’ अशा मथळ्याखाली लिहिलेल्या पत्रात बाळासाहेब ठाकरे यांनी सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीचा गौरव केलाय. क्रीडांगणाच्या पटावर तू बादशहासारखा खेळलास. तुला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. तू अब्जोपती झालास. क्रीडांगणाच्या प्रांगणात तू एका तेजाने तळपत आहेस. त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे कौतुकोद्गार पत्राच्या सुरुवातीलाच आहेत. पण, पुढे कानउघाडणीचा एककलमी कार्यक्रम बाळासाहेबांनी हाती घेतल्याचं दिसतं.
‘ महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे, पण मी एक भारतीय आहे ’ , हे तुझे पत्रकार परिषदेतले उद्गार ऐकून मराठी मनं हेलावली. पण त्यानंतरच्या तुझ्या स्ट्रेट ड्राइव्हनं हीच मराठी मनं दुखावली आहेत. कारण तू तुझी नेहमीची खेळपट्टी सोडून राजकारणाच्या खेळपट्टीवर आलास, असं बाळासाहेबांनी नमूद केलंय.
‘ मुंबई कुणाची मक्तेदारी नाही. सर्व देशवासियांचा मुंबईवर सारखाच अधिकार आहे ’ ....सचिन, हे तुझे उद्गार ऐकून मराठी मन चिरले गेले. याची काही गरज होती का ? बाकीचे सारेचजण मुंबईचा घास घेण्यास अस्तन्या सावरून उभे असताना हे खतपाणी घालण्याची तुला काय गरज होती, असा सवाल बाळासाहेबांनी केलाय. मराठीबद्दलचा अभिमान सांगत असताना, मुंबईच्या उठाठेवीची ‘ चिकी सिंगल ’ काढताना तू मराठी मनांच्या पीचवरून ‘ रनआउट ’ झाला आहेस , अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली आहे.
मराठी माणसानं मुंबई मिळवली, तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता. मोरारजी देसाईंनी घातलेल्या थैमानामध्ये मराठी माणसाच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. १०५ माणसांनी या मुंबईसाठी आपले बलिदान दिले आहे, असे इतिहासाचे धडे सचिनला देऊन, ही मुंबई कुणाही परप्रांतियाच्या बापाची होऊ शकत नाही, असं बाळासाहेबांनी बजावलं आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केलाच तर मराठी माणूस त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, असा नेहमीचा ‘ ठाकरी ’ इशारा द्यायलाही ते विसरलेले नाहीत.
राज्याला भेडसावणा-या समस्यांचा तू कधी विचार केला आहेस का , अशी विचारणाही बाळासाहेबांनी सचिनला केली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असेल, पण ती प्रथम महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या न्याय-हक्कांवर जिभेची बॅट चालवू नकोस. क्रिकेटची आंतरराष्ट्रीय खेळपट्टी सांभाळ, राजकारणाच्या खेळपट्टीवर येऊ नकोस, असा ‘ हिता ’ चा सल्ला बाळासाहेबांनी सचिनला दिलाय.
9 Comments Tell a friendBury
written by Yeloblu 913 days ago
Rating: 2
| Rate Comment:+-
मी सुधा सचिन चा खूप मोठा चाहता आहे पण बाळासाहेबांनी ही टीका व्यक्तीगत भेटीतून व्यक्त करून सचिनला समजवायला हवे होते. 'सगळ्या ठिकाणी 'शहाण्या' सारखी उत्तरे द्यायची नसतात एवढं शहाणपण सचिन ने क्मावलेले दिसत नाही. आणि बाळासाहेबांनी ही दुसर्याचा मान राखूनच त्याची चूका दाखवण्याचे (अजून तरी) शिकायला हवे.मी तर माननीय बाळासाहेबांच्या मताशी सहमत आहे.कारण जे मराठी माणसाने या महाराष्ट्रासाठी केले ते इतर कोणत्याही प्रांतियाणे केले नाही .सचिन ने जे कहि विधान केले ते पूर्णपणे चुकीचे नसले तरी १००% बरोबर ही नाही. तो स्वतःच्या आलिशान बंगल्या मधे राहतो गडीमधून फिरतो पण मराठी माणूस एथे काय भोगातो आहे ते त्याला माहीत आहे का ? ज्या शिवाजी पार्कवर तो cricket शिकला त्याची अवस्था त्याने आत्ता पहिली आहे का? मराठी माणसाची होणारी अवहेलना त्याने लक्षात घेतली आहे का ? एक मध्यमवर्गीय माणूस म्हणून सचिन ने अनुभवलेली मुंबई ही वीस वर्षांपूर्वीची. आता तो फिरतो महागड्या गाड्यांतून, राहतो आलीशान घरात आणि प्रवास करतो तो विमानाने. सामान्य मुंबईकरसारखा चर्चगेट ते विरार किंवा वीटी ते कल्याण असा सेकंड क्लास चा प्रवास एकदा तरी करून बघ म्हणावं नि मग बोल. कदाचित नेत्यांना जसे मतदारसंघ सांभाळावे लागतात, तसेच जहिरातीतून काम करणारया तुझ्या सारख्यांना आपले 'प्रेक्षकदार संघ' जपावे लागतात म्हणून तर नाही ना? की क्रिकेट मधून रिटायर झाल्यावर कॉंग्रेस मधे वगैरे जायचा विचार आहे? कारण काहीही असो. ह्या वेळी सचिन जरासा चुकलाच.... त्यावर सचिनने विचार करावा.आणी माननीय बाळासाहेब सध्या तुम्ही तुमची तब्येत जपा....बाकी मराठी माणसांसाठी राज आहेच की....
written by rkrajkamal 911 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
भारत बनाम ठाकरे
देशभक्ति या कुर्सी व नाम की भूख
अगर में अपनी बात करूं, तो मैंने अपने जीवन के ८ वर्ष महाराष्ट्र में बिताये हैं ! वहां मैंने मराठी भाषा और संस्कृति को वहां के लोगों के मध्य रह कर जिया और देखा है ! वास्तव में ये एक अनमोल धरोहर है ,और हमारा देश ही मात्र ऐसा देश है जो इस प्रकार की धरोहरों को अपने अंदर संजो कर रखे हुए है! पता नहीं कितने जुल्म हमारे इस देश और और इसकी संस्कृतियों पर हुए, मगर हम पुरातन हैं, हम सनातन हैं, हम कल भी थे ,हम आज भी हैं, और हम ही हैं जो सदैव रहेंगे! विभिन्नता में एकता हमें औरों से अलग करती है!जहाँ अतिथि आज भी देव तुल्य है, जहाँ धरती और नदियों को माता कहा जाता है, जहां आज भी अजनबियों को भैया या बहिन का संबोधन दिया जाता है , ऐसा प्यारा, अनमोल, विचित्र, अनोखा और महँ देश है हमारा! पता नहीं कितने मीरकासिम, जयचंद,और जिन्ना जैसे गद्दारों ने इसे ख़तम करना चाहा मगर जो अजर-अमर है उसे कौन मिटा सकता है!
आज हमारी एकता को ठाकरे नाम का गद्दार फिर ललकार रहा है, वो भी पुराने गद्दारों की तरह सत्ता के लोभ में हमें आपस में लड़ा रहा है, और वो लोग जिनकी अपनी खुद की कोई सोच नहीं है वो उसका साथ दे रहे हैं! लगभग ७५० साल की गुलामी हमने अपनी आपसी फूट के कारण झेली थी! जो हम से अलग हुए(पकिस्तान, बँगला देश, म्यांमार) वो आज तक पनप नहीं पाए हैं !हम आज भी उनसे ज्यादा उन्नत और विकसित हैं!
ठाकरे जैसे लोग पहले तो लोगों के दिलों में ज़हर घोल रहे थे अब उम्र के इस पड़ाव पर सचिन जैसे महान खिलाड़ी के बारे में अभद्र शब्द कह कर अपनी नीच सोच का साक्ष्य दिया है! अगर अपनी संस्कृति और भाषाका इतना ही ख़याल है तो अपने ५ सितारा बंगले और गाड़ियों को छोड़ कर उन गरीब किसानो और लोगों के बीच जा कर सिर्फ १ महिना रह कर दिखाओ, जिन्दगी, गरीबी, संसाधनों की कमी का सही पता तो तब चलेगा! मात्र बकवास करने से कुछ नहीं होगा! मराठी और मराठा की महानता इतनी कच्ची नहीं किउसे कोई भी ख़तम कर देगा!
सचिन के साथ तो पूरा देश ही नहीं वरन पूरा विश्व है मगर कुम्हारे पीछे कौन है इसका पता भी तुम को चुनाव के नतीजों से मिल गया है! अब तुम उस ढोल कि तरह बज रहे हो जो अन्दर से खोखला होता है!
जय हो भारत कि सब्स्कृति, जय हो भारत कि हर भाषा, जय हो भारत का हर निवासी!
आपल्या मताशी सहमत नाही. सचिनला खडसावले म्हणजे ठाकरे (जर आपण बाळासाहेब ठाक-यांबद्दलच बोलत असाल तर,) देशद्रोही होत नाहीत. मुंबईचं मुळ नाव विसरून ’बॉम्बे’, ’बंबई’ असे निरनिराळे अपभ्रंश वापरले जात असताना मुंबई नगरीला ’मुंबई’ हे मूळ नाव पुन्हा मिळवून देण्यात ठाकरे यांचंच योगदान आहे. आज मुंबईतील दुकानांवर मराठीत पाट्या दिसताहेत, त्यांचं श्रेयही ठाकरे यांनाच जातं. आपसातल्या शत्रूत्वामुळे १९४७ मधे तिस-याचा फायदा कुणामुळे झाला, हे सर्वजाहिर आहे. ती परंपरा अजूनही सुरुच आहे. ’मुंबई सगळ्यांचीच’ या उत्तरामुळे मुंबईचं बिहार करणा-यांना त्याचा फायदा उचलता येऊ नये, म्हणून ठाक-यांना ते बोलणं आवश्यक होतं असं मला वाटतं. या सर्व प्रकारात ज्या पत्रकाराने असा मुर्ख प्रश्न विचारण्याचा अगोचरपणा केला आहे, त्या पत्रकाराबद्दल कुणालाच काही वाटत नाही. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती तयार झाली आहे. प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारताना प्रसंग, परिस्थितीचे भान ठेवायला हवे, याचंही भान कुणाला नाही.
मराठी आणि मराठा इतका कच्चा नाही हे सध्या चाललेल्या आंदोलनांवरून आपल्याला दिसत असेलच. महाराष्ट्रात आपण आठ वर्षे काढलीत, हे खरेच असले पाहिजे, त्याशिवाय का आपण मराठी लेखावर हिंदी भाषेत प्रतिक्रिया देऊ शकलात? मराठीकट्टावर माझ्या लेखाचं संक्षिप्त स्वरूप मांडलं आहे, मात्र माझ्या ब्लॉगवरचा हा पूर्ण लेख आपण वाचला आहे का? मी कुठेही ठाकरे (बाळासाहेब ठाकरे), राज ठाकरे, तसेच सचिन तेंडूलकर यांना चूक म्हटलेले नाही.
ठाकरेंना जर देशद्रोही ठरवायचे असेल, तर लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह, अमरसिंह, अबू आझमी यांना काय म्हणणार तुम्ही? त्यांची वक्त्यव्य देशातील जनतेत फूट पाडत नाहीत? दोन मिनिटं असा विचार करा की जर सचिन तेंडूलकरने ’मुंबई मराठी माणसाचीच’ असं उत्तर दिलं असतं, तर देशभरातून कशी प्रतिक्रिया उमटली असती? ढोल आतून पोकळ असतो म्हणूनच त्यातून आवाज येतो. निवडणूकीतील शिवसेनेचा पराभव आणि कॉंग्रेसचा विजय म्हणजे सत्याचा विजय असं तुम्ही म्हणत असाल, तर त्याच शिवसेनेतून बाहेर पडलेला बाळासाहेबांचा अस्सल चेला हळूहळू कशी वाटचाल करतो आहे, हेही तुम्ही पाहिलं असेलच. प्रत्येक व्यक्तीच्या कतृत्वाला वयाची आणि शरीराची बंधनं पाळावीच लागतात. शिवसेनेचा हाच वाघ जर आज थोडा तरूण असता, तर असल्या तरसांना त्याने केव्हाच खाऊन टाकलं असतं.
written by santoshb 911 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
rkrajkamal....ye tumahre naam me sabkuch aa raha hai....aata martahi madhe....he je kahi tu gaddar vaigare lhile aahes te tuzya saarkhya bhadvya bahiya lokaana kai kalnaar swabhimaan aani abhimaan.....tu swataha lihitos ki tula 8 varsh zaali...tuzi awkaat kai kai re majorya???? deshbhaktiche dhade tu aamaha marathi lokaana nako deu...Mografulala ne je lihile aahe te nit vaach...bag tuzya dokyat kahi jaate ka....(asel tar) aslya sadkya dokyat mendu navaacha prani aaahe kai he ekda tapasun ghe?
tumacha lalu jo rastragitala sudha utun ubha rahat nahi tyala shikav tuzya desh bhaktiche dhade?? tumachya ssarmhya upryanich aaj aamacha hakaacha ghaas hiravun ghetlaay.....balasahebanbaddal lihayla tuzya saakhya bhayanchi awakaat nahiy..tevha aapli nokri sambhal...aani ugaach hagarad oku nakoss....
written by rkrajkamal 910 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
my dear, accept the truth and respect the truth.
written by rkrajkamal 910 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
प्रिय मित्र कंचन,
आपने जो लिखा उस से तो यही प्रतीत होता है के आप की अपनी कोई विचारधारा नहीं है! अगर मेरा नाम राज कमल कि जगह कुछ और भी होता तो कोई फर्क नहीं पड़ता में सिर्फ कर्म में विशवास रखता हूँ! बोलने कि आदत तो सिर्फ नेताओं कि होती है!अच्छी बात है के मुंबई का नाम बॉम्बे से बदल दिया गया है और ये ही हमारी विरासत कि पहचान है मगर कुछ तो सोचो के सिर्फ नाम से नहीं, किसी कि भी पहचान कर्म से होती है! अगर आप इतिहास को शुरू से आज तक पढ़ें तो आप को ज्ञात होगा के हम भारतियों ने आपसी फूट से क्या-क्या खोया है! सोने कि चिड़िया कहा जाने वाला देश पता नहीं कितनी बार लूटा और बर्बाद किया गया है! १ कोटि कीमत कि कार में घूमने वाले नेता कि बात आप को अच्छी लगती हैं! उस नेता के पक्ष में आप इस का जवाब यहाँ लिख भी रहे हो मगर क्या आपने कभी विदर्भ के किसानो के दर्द के बारे में लिखा है! जहां तक बात राजनीति कि है तो में आप को ये साफ़ बता देता हूँ के में किसी नेता पर भी विशवास नहीं करता, उन लोगों कि ओकात सिर्फ जुबान चलाने कि होती है और मासूम लोग उसमे फंस कर उन को वोट दे देते हैं! रही बात लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह, अमरसिंह, अबू आज़मी और मायावती की तो मेरे भाई ये सब परदे के पीछे ठाकरे जैसे ही हैं! जैसे आप आज ठाकरे को अच्छा कह रहे हो उसी प्रकार कुछ लोग ऐसे भी हैं जो इन लोगों को भी अच्छा कहते हैं! वोट बैंक किस प्रकार बनता है ये अभी आप को पता भी नहीं है! एक बार की जीत ५ वर्ष के लिए राजा बना देती है! इस के लिए चाहे आप को कुछ भी कहना पड़े और कुछ भी करना पड़े! आप अभी मधु कोड़ा, नरेन्द्र मोदी , सुखराम और ना जाने कितने हैं जिनका नाम नहीं लिख रहे हैं आप वोही लिख रहे हैं जो आप ने सुना है, क्या आपने कभी किसी किसान के खेत में हल चलाया है, क्या आपने कभी किसी के दुःख में आंसू बहे हैं! आप तो अभी महाराष्ट्र का पूरा इतिहास भी नहीं जानते होंगे फिर देश आप के लिए तो कोई मायने ही नहीं रखता! महान क्षत्रपति श्री शिवाजी महाराज की आधी बात तो सब को याद है मगर, यदि आपने क्षत्रपति श्री शिवाजी महाराज के बारे में पूरा पढ़ा होता तो आप आज उत्तर भारतियों के विषय में इतना ज़हर ना उगलते! ठाकरे जैसे देशद्रोही परिवार को तो ये भी नहीं पता होगा के हमें आज़ादी किस प्रकार मिली! और में इस बात की गारंटी भी देता हूँ के आप को ये भी नहीं पता होगा के किस आधार पर हमें आज़ादी मिली और उसके लिए भारत के कितने वीरों ने कब, कहाँ, कैसे अपने प्राण त्यागे!कितने स्वतंत्रता सेनानियों के नाम आप जानते हैं? इसी प्रकार इस राज ठाकरे के साथ सिर्फ मोटी बुद्धि या मंदबुद्धी लोग ही हैं!जहां तक बाल ठाकरे की बात है अब उसे क्यों चुनाव में खड़े नहीं होने दिया जाता, किस से वो इतना डरता है के अब पिछले दो चुनाव में वो खडा नहीं हुआ! ये भी शायद आप को नहीं पता होगा! वैसे एक समय उसका प्रभाव, शैली और सोच बहुत अच्छी रही है इसमें कोई शंका नहीं है! मगर समय के साथ-साथ उसे इस बात का घमंड आ गया और आज उसका सिर्फ नाम रह गया है! ये सब आप देख लीजिये के उसके पतन की कहानी शुरू हो गई है! आज हम उसे रावण के तुल्य मान सकते हैं, जिसकी हिम्मत इतनी बाद गई है के उसने राम तुल्य सचिन तेंदुलकर को भी अपनी गन्दी नज़र और से गंदा करने की कोशिश की है! नफरत की आंधी का नया बीब जो राज ठाकरे ने बोया है उसके दिन भी ज्यादा नहीं चलेंगे, या उसे बदलना होगा नहीं तो समय की आंदी उसे भी नहीं छोड़ेगी! वैसे भी एक कहावत है के हर ..... के दिन होते हैं और आज उसका दिन है!
देश की एकता सच्चाई, इमानदारी, प्यार और सद्भावना में है, ये सब एक दिन पता नहीं क्या करा दे भगवान् ही मालिक है!
rkrajkamal, अच्छा! तर खरी सुरूवात इथून झालीय! इथे तुम्हाला नावावरून ऐकावं लागलं म्हणून तुम्ही माझा लेखही न वाचता वड्याचं तेल वांग्यावर काढलंत.
santoshb , लेखन नीट वाचा, नीट वाचा असं rkrajkamal, यांना मीही समजावून सांगितलं पण ते त्यांना समजत नसावं किंवा समजून घ्यायचं नसावं. कारण त्यांना त्यांच्या मनात असलेली जळजळ इथे लिहायची होती. एकच उत्तर कॉपी-पेस्ट करून ते सगळीकडे लावतायंत.
rkrajkamal, महाराष्ट्राच्या भल्यासाठी झटणा-या नेत्यांबद्दल अपशब्द काढला म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास माहित झाला असं वाटतं का तुम्हाला? की कुठल्याही राजकारण्याला त्याच्याबद्दल माहित न करून घेता फ्कत शिव्याच द्यायच्या असतात, हेच शिकवलं तुम्हाला तुमच्या राज्याने? तसं असूही शकेल कारण सध्या आपल्या राज्यातून आलेले राजकारणी काय काय चाळे करतायंत हे तर दिसतंच आहे. santoshb ला सत्याचा स्विकार आणि आदर करायला सांगताना, कोणतं सत्य हे स्पष्ट कराल की नाही? लालू राष्ट्रगीताला उभा राहिला नाही, हे सत्य स्विकारून पुन्हा त्या सत्याचा आदरही करायचा का? तुमचे विचार तुमच्या मातृभाषेतून व्यक्त करताना तुम्ही स्पष्ट लिहू शकत नाही तर महाराष्ट्रात राहून काय कप्पाळ माहित असणार महाराष्ट्र तुम्हाला?
written by udayvaidya11 879 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
It is regarding Sachin Tendulkar`s Interview that I have to express following points.
I AM SACHIN`S BIG FAN
1) Sachin has been enjoying the status on national icon for last 20 years and never ever entered into any controversy including match fixing. I was thinking on what could have possibly made Sachin to opine on sensitive issues. Generally performers and artistes at national levels diplomatically avoid expressing views on sensitive matters. Vaishali Bhainsane Made was asked similar question when she became SAREGAMA champ in Hindi, she avoided to speak, Asha Bhosale also cleverly kept herself away in similar situation.
2) Everybody thinks himself as Indian first and then Maharashrian, Is Sachin first to think so ?
Mumbai is for all Indians is okay, then why Marathi which is official state language is not for all Indian people residing in Mumbai. Mumbai for all is acceptable but for those who reside officially, do nor encroach private and government land, do not get bogus ration cards, do not get illegal water and electric connections , can speak Marathi, respect local culture are most welcome. All Marathi staying in other states speak and respect local language and stay there officially and pay taxes and pay for utilities.
By commenting this he has helped in spreading a wrong message that Mumbai and Maharashtra is like free lodging ( dharmashala, asylum).
Does Sachin know that Water supply to Mumbai is from dams constructed on 7 rivers of Thane District. The women of these areas have to carry water on their head because the wells also do not get water because of catchment areas of these dams. Is this a natural justice?
Does Sachin know that because of overpopulation there is stampede on Railway over bridges?
Has he ever commuted in local trains in busy office hours? No city and area can accommodate any number of migrants, this is unnatural.
(With all my love) I think Sachin will understand this.
3) I sincerely hope that Sachin did not raise this for enhancing chances of getting Bharat Ratna award or any such opportunities.
raj thakre tarunancha dev ahe mi marathi ahe yacha mala abhimaan ahe ,mi maharashtra satti ek kay shambhar bayya na marle ahet ,parantu jo manus patra dware lito ki jo raj thakre ko marega us ek korad diya jayega ,are mi manto up bihar wale bolbachan karu naka mada chi chaati asel tar pakistan madhe jawoon ek atankwadi udwooon dakhwa..jay jay maharashtra jay maharashtra navnirman sena.... raj patil
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
मी सुधा सचिन चा खूप मोठा चाहता आहे पण बाळासाहेबांनी ही टीका व्यक्तीगत भेटीतून व्यक्त करून सचिनला समजवायला हवे होते. 'सगळ्या ठिकाणी 'शहाण्या' सारखी उत्तरे द्यायची नसतात एवढं शहाणपण सचिन ने क्मावलेले दिसत नाही. आणि बाळासाहेबांनी ही दुसर्याचा मान राखूनच त्याची चूका दाखवण्याचे (अजून तरी) शिकायला हवे.मी तर माननीय बाळासाहेबांच्या मताशी सहमत आहे.कारण जे मराठी माणसाने या महाराष्ट्रासाठी केले ते इतर कोणत्याही प्रांतियाणे केले नाही .सचिन ने जे कहि विधान केले ते पूर्णपणे चुकीचे नसले तरी १००% बरोबर ही नाही. तो स्वतःच्या आलिशान बंगल्या मधे राहतो गडीमधून फिरतो पण मराठी माणूस एथे काय भोगातो आहे ते त्याला माहीत आहे का ? ज्या शिवाजी पार्कवर तो cricket शिकला त्याची अवस्था त्याने आत्ता पहिली आहे का? मराठी माणसाची होणारी अवहेलना त्याने लक्षात घेतली आहे का ? एक मध्यमवर्गीय माणूस म्हणून सचिन ने अनुभवलेली मुंबई ही वीस वर्षांपूर्वीची. आता तो फिरतो महागड्या गाड्यांतून, राहतो आलीशान घरात आणि प्रवास करतो तो विमानाने. सामान्य मुंबईकरसारखा चर्चगेट ते विरार किंवा वीटी ते कल्याण असा सेकंड क्लास चा प्रवास एकदा तरी करून बघ म्हणावं नि मग बोल. कदाचित नेत्यांना जसे मतदारसंघ सांभाळावे लागतात, तसेच जहिरातीतून काम करणारया तुझ्या सारख्यांना आपले 'प्रेक्षकदार संघ' जपावे लागतात म्हणून तर नाही ना? की क्रिकेट मधून रिटायर झाल्यावर कॉंग्रेस मधे वगैरे जायचा विचार आहे? कारण काहीही असो. ह्या वेळी सचिन जरासा चुकलाच.... त्यावर सचिनने विचार करावा.आणी माननीय बाळासाहेब सध्या तुम्ही तुमची तब्येत जपा....बाकी मराठी माणसांसाठी राज आहेच की....
भारत बनाम ठाकरे
देशभक्ति या कुर्सी व नाम की भूख
अगर में अपनी बात करूं, तो मैंने अपने जीवन के ८ वर्ष महाराष्ट्र में बिताये हैं ! वहां मैंने मराठी भाषा और संस्कृति को वहां के लोगों के मध्य रह कर जिया और देखा है ! वास्तव में ये एक अनमोल धरोहर है ,और हमारा देश ही मात्र ऐसा देश है जो इस प्रकार की धरोहरों को अपने अंदर संजो कर रखे हुए है! पता नहीं कितने जुल्म हमारे इस देश और और इसकी संस्कृतियों पर हुए, मगर हम पुरातन हैं, हम सनातन हैं, हम कल भी थे ,हम आज भी हैं, और हम ही हैं जो सदैव रहेंगे! विभिन्नता में एकता हमें औरों से अलग करती है!जहाँ अतिथि आज भी देव तुल्य है, जहाँ धरती और नदियों को माता कहा जाता है, जहां आज भी अजनबियों को भैया या बहिन का संबोधन दिया जाता है , ऐसा प्यारा, अनमोल, विचित्र, अनोखा और महँ देश है हमारा! पता नहीं कितने मीरकासिम, जयचंद,और जिन्ना जैसे गद्दारों ने इसे ख़तम करना चाहा मगर जो अजर-अमर है उसे कौन मिटा सकता है!
आज हमारी एकता को ठाकरे नाम का गद्दार फिर ललकार रहा है, वो भी पुराने गद्दारों की तरह सत्ता के लोभ में हमें आपस में लड़ा रहा है, और वो लोग जिनकी अपनी खुद की कोई सोच नहीं है वो उसका साथ दे रहे हैं! लगभग ७५० साल की गुलामी हमने अपनी आपसी फूट के कारण झेली थी! जो हम से अलग हुए(पकिस्तान, बँगला देश, म्यांमार) वो आज तक पनप नहीं पाए हैं !हम आज भी उनसे ज्यादा उन्नत और विकसित हैं!
ठाकरे जैसे लोग पहले तो लोगों के दिलों में ज़हर घोल रहे थे अब उम्र के इस पड़ाव पर सचिन जैसे महान खिलाड़ी के बारे में अभद्र शब्द कह कर अपनी नीच सोच का साक्ष्य दिया है! अगर अपनी संस्कृति और भाषाका इतना ही ख़याल है तो अपने ५ सितारा बंगले और गाड़ियों को छोड़ कर उन गरीब किसानो और लोगों के बीच जा कर सिर्फ १ महिना रह कर दिखाओ, जिन्दगी, गरीबी, संसाधनों की कमी का सही पता तो तब चलेगा! मात्र बकवास करने से कुछ नहीं होगा! मराठी और मराठा की महानता इतनी कच्ची नहीं किउसे कोई भी ख़तम कर देगा!
सचिन के साथ तो पूरा देश ही नहीं वरन पूरा विश्व है मगर कुम्हारे पीछे कौन है इसका पता भी तुम को चुनाव के नतीजों से मिल गया है! अब तुम उस ढोल कि तरह बज रहे हो जो अन्दर से खोखला होता है!
जय हो भारत कि सब्स्कृति, जय हो भारत कि हर भाषा, जय हो भारत का हर निवासी!
वन्देमातरम..........