साहित्य संमेलनाच्या अमेरिकावारीच्या चर्चेनं अख्ख साहित्यविश्व ढवळून निघत असताना व्हर्च्युअल जगतात वावरणा-या मराठी साहित्यप्रेमींनीही या चर्चेत उडी घेतली आहे. इंटरनेटच्या महाजालात मराठी साहित्य संमेलनाचा विषय सध्या मोठ्या तावातावानं चर्चिला जातोय.
Discuss Tell a friendBury
Comments