येत्या २ ऑक्टोबरपासून ऑफिसांमध्ये सिगारेट ओढण्यास बंदी घालणाऱ्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आनंददायी आहे. व्यापक जनहित लक्षात घेऊन वरपांगी अप्रिय वाटणाऱ्या परंतु अंतिमत: फलदायी असणाऱ्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद सरकारने घेतला आहे. त्याबद्दल आम्ही केंद सरकारचे आभार मानतो. सिगारेट-बिडी ओढणे, तंबाखू-गुटखा चघळणे आरोग्यास अपायकारक आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments