जगभरच्या असंख्य रसिकांना श्वासासारखी अखंड साथ करणारा अजर-अमर स्वर. या स्वराच्या स्वामिनी लता मंगेशकर आज ऐंशीव्या वर्षात पाऊल टाकताहेत. सहस्त्र पूर्णचंद दर्शनाचा प्रवास पुरा करत आलेल्या या स्वराच्या कोट्यवधी रसिकांचे प्रतिनिधी आणि लतादीदींचे 'आप्त', ज्येष्ठ सारस्वत राम शेवाळकर या निमित्ताने हा कृतज्ञतेचा प्रणाम करत आहेत..
2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
Many Many Happy returns of the day Latadidi!!!!!!!!!!
THANKS A LOT.......
ON BEHALF OF LATA MANGESHKAR
HELO