हिंदुत्ववाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले हे मथळे वाचून मन प्रसन्न होते, पण हे स्फोट हिंदूंना जखमी करण्यासाठी होते हे वाचून मान शरमेने खाली जाते.
ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात एक बॉम्बस्फोट मध्यंतरी झाला. चारेक लोक जखमी झाले. बॉम्बमध्ये तसा जोर नव्हता, पण गडकरी रंगायतनच्या वाहनतळात ठेवलेला हा बॉम्ब फुटून चार जण जखमी झाल्याने बॉम्बच्या स्फोटापेक्षाही त्या बातमीचीच बोंब जास्त झाली. एकंदरीत एक फुसका बॉम्ब ठाणे शहरात फुटून जो गोंधळ उडाला ते पाहून आमची पक्की खात्री झाली की, हा फुसका बॉम्ब फोडणारे मुसलमान अतिरेकी असूच शकत नाहीत. कारण इतके लहानसहान, हलक्या दर्जाचे बॉम्ब फोडून फक्त दोन-चार लोकांना किरकोळ जखमा करण्याचे बुळचट उद्योग करून ते त्यांच्या इस्लामी दहशतवादाला काळिमा फासणार नाहीत. हा फुसका बॉम्ब फोडणारे कुणी असतील तर `हिंदू' लोकच असू शकतात व तसेच घडले. गडकरी रंगायतन बॉम्बस्फोटप्रकरणी ज्या दोघांना अटक झाली ते `सनातन' व `हिंदू जनजागृती' संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुलीच दिली आहे. `जोधा अकबर' हा सिनेमा व `आम्ही पाचपुते' या मराठी नाटकात हिंदू संस्कृतीचे विडंबन तसेच देवादिकांची टिंगळटवाळी केल्याने हा स्फोट घडविला, असा कबुलीजबाब या दोन तरुणांनी दिला आहे. याआधी पनवेलच्या एका सिनेमागृहात आणि वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहातही बॉम्ब ठेवले, पण ते फुसके बॉम्ब फुटले नाहीत. त्यामुळे मराठी रसिक जखमी होण्यापासून बचावले, याबद्दल देवादिकांचे आभार मानायचे की फुसके बॉम्ब बनविणाऱ्यांचे? हा सगळाच प्रकार मूर्खपणाचा आणि हास्यास्पद आहे. हिंदुस्थानात इस्लामी दहशतवाद वाढतो आहे व या इस्लामी दहशतवादास टक्कर देण्यासाठी हिंदू दहशतवाद त्याच ताकदीने निर्माण झाला पाहिजे. इस्लामी अतिरेक्यांप्रमाणे राष्ट्राच्या व हिंदूंच्या संरक्षणासाठी हिंदू आत्मघातकी पथकेही तयार झाली तरच यापुढे हिंदू समाजाचा निभाव लागेल. हा इतिहास जुनाच आहे. मोगलांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उपसली म्हणून हिंदूंचे रक्षण झाले. पुढे `राष्ट्रीय चळवळीत' लोकमान्य टिळकांनी हिंदूंचा उघड कैवार घेतला म्हणून काँग्रेजी राजकारणात हिंदूंचा आवाज दाबता आला नाही. जातीय दंग्याच्या वेळी न्याय नि:पक्षपातीपणाने व्हावा, मग हिंदूंचे चुकत असेल तर त्यांनाही शिक्षा करावी असा आग्रह टिळक नेहमी धरत असत. पण भलत्याच तत्त्वाच्या मागे लागून हिदूंचाच नव्हे तर एकूण देशाचाच घात करू नये याविषयी त्यांचा आग्रह होता. ऑगस्ट १८९३ च्या दंग्यात सत्तर लोक मेले. तीनशेहून अधिक जखमी झाले आणि तेराशे लोकांना अटक झाली. टिळक लिहितात, ``आज जे तेराशे लोक कैदेत आहेत, त्यांची अद्यापि चौकशी व्हावयाची आहे व सदर चौकशीच्या वेळी आरोपीस गुन्हेगार अगर गैरगुन्हेगार ठरविताना या दंग्यात मुख्य पुढारी कोण व केवळ स्वसंरक्षणाकरिताच किती लोकांस हातात काठ्या घ्याव्या लागल्या याचा निर्णय आधी अवश्य झाला पाहिजे. स्वत: दंग्यास प्रवृत्त होणे आणि अंगावर आलेली घोरपड टाळण्याकरिता मारामारीस तयार होणे किंबहुना लोकांच्या अंगावर चालून जाणे या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत. आमचा जुना शास्त्रार्थ म्हटला म्हणजे -
गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राम्हणं वा बहुश्रुतम।
आज तायिनमायान्तं हन्यादेवा विचारयन्।।
असा आहे. म्हणजे आपल्या अंगावर चालून आलेला मनुष्य कोणीही असो, विद्वान असो अगर बाप असो, त्यास बेलाशक चोपावा. बहुश्रुत ब्राह्मण अंगावर चालून आल्यावर जर ही अवस्था तर मुसलमान अंगावर चालून आल्यावर हिंदूंनी काय करावे हे वरील `मनुवचनावरून' सिद्ध होते.'' लोकमान्यांच्या कार्यशैलीचा हा संदर्भ आम्ही `सनातन' मित्रांसाठी खास करून दिला आहे. `सनातन'चे हिंदू जनजागृतीचे आणि अध्यात्माच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य चांगलेच आहे. त्यांचे अनुयायीही मोठ्या संख्येने आणि समाजाच्या सर्वच क्षेत्रातील आहेत. त्यांच्या या कार्याविषयी आणि हिंदुत्वाच्या अभिमानाविषयी आमच्या मनातही वाईट मत नाही. पण या घटनेमुळे कुठेतरी काहीतरी गल्लत झाली असे दिसते. `सनातन'च्या कार्यकर्त्यांना जर `आम्ही पाचपुते' नाटकात देवादिकांचे विडंबन आहे, असे वाटत असेल तर त्यांनी नाटकाचे निर्माता, लेखक, दिग्दर्शकांशी भांडायला हवे, पण त्यांनी जे फुसके बॉम्बस्फोट केले त्यामुळे शेवटी जखमी झाले ते हिंदूच. जोधा ही अकबराची बायको होती की आणखी कोण? जोधा ही अस्तित्वात होती की नव्हती? यावरून हिंदूंच्या काही जागृती संस्था संतापल्या, रागाने त्यांचे चेहरे लालबुंद झाले हे खरेच, पण त्यामुळे हिंदू समाजावर सुरू असलेले इस्लामचे खुनी हल्ले कसे थांबणार? हे असले फुसके बॉम्ब मराठी नाटकात फोडून स्वत:चे हसे करून घेण्यापेक्षा-इस्लामी बॉम्ब निकामी करणारा एक `हिंदू बॉम्ब' या सनातन जागृतीवाल्यांनी तयार केला असता तर त्यांची नावे क्रांतिकारकांच्या यादीत समाविष्ट झाली असती. हिंदू देवांचे विडंबन काय फक्त त्या `पाचपुत्यांनी'च केले? या पाचपुत्यांचे बाप काँग्रेस पक्षात व सरकारात बसले आहेत. उटसूठ हिंदूंना चेपण्याचे धंदे ते करीत असतात. मुसलमानांच्या भावना दुखावतील म्हणून हिंदूंवर चाप व दाब टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. मग अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर उभारण्याचा प्रश्न असो की कालचा मुस्लिमधार्जिणा सच्चरचा `इस्लामी बॉम्ब' असो. या बॉम्बच्या विरोधात हिंदूंनी फक्त फुसके बॉम्ब फोडून कसे चालेल?
याने काय दहशत होणार?
गडकरी रंगायतनमध्ये फुसका बॉम्ब फोडून हिंदू जागृतीवाल्यांनी काय साधले? त्यांच्या बॉम्बने पाचपुत्यांचे पडलेले नाटकही चालले नसावे. इस्लामी अतिरेक्यांचे, तसेच देशाच्या मुळावर आलेल्या अनेक बांगलादेशींचे अड्डे खुद्द ठाण्यात व महाराष्ट्रात जागोजागी आहेत. आमचे पोलीसही तेथे घुसण्याचे धाडस करू शकत नाहीत. `गडकरी'त फुसके स्फोट घडविण्यापेक्षा त्या मिनी पाकिस्तानात दहशत निर्माण करून काही सनातन कार्य केले असते तर हिंदू समाज रक्षणाचे कार्य झाले असते, पण इकडेही आमच्या इतिहासाची पुनरावृत्तीच झाली. बँकेतला मराठी कॅशियर चाळीस रुपये खाऊन नोकरी गमावतो व कायमचा घरी जातो. अरे बाबा, बँकेच्या बाबतीत निदान त्या हर्षद मेहता, केतन पारेखचा आदर्श बाळगा. पाच-पंचवीस कोटी रुपये खाऊन शहीद ्रव्हा! चाळीस रुपयांसाठी लाचखोरीचा शिक्का मारून का नुकसान करून घेता? या फुसक्या बॉम्बवाल्यांचे तसेच आहे. हिंदू संघटनांनी क्रांतिकार्य करायला हवे. इस्लामी आक्रमणाविरुद्ध फक्त दंड थोपटून नव्हे तर `बॉम्ब' आपटून तयार असायला हवे, पण ते बॉम्बचे आक्रमण `गडकरी रंगायतन'मध्ये नको. या स्फोटाने रंगायतनमधील कागदी मुखवटेही हादरले नसतील तेथे इस्लामी दहशतवाद्यांचे काय घेऊन बसलात? हिंदुत्ववाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले हे मथळे वाचून मन प्रसन्न होते, पण हे स्फोट पाचपुत्यांच्या पुचाटगिरीविरुद्ध निरपराध हिंदूंना जखमी करण्यासाठी होते हे वाचून मान शरमेने खाली जाते. ते इस्लामी अतिरेकी ज्याप्रकारे बॉम्ब बनवतात व हिंदूंच्या वस्त्यांत पेरून तुमच्या-आमच्या चिंधड्या उडवतात. त्यापासून आमचे हिंदू जागृतीवाले काही शिकलेले दिसत नाहीत. पुन्हा ज्यांनी हे कृत्य केले त्याची जबाबदारी घ्यायला `सनातन'वालेही तयार नाहीत व `जागृती'वालेही तयार नाहीत. तोयबा, जैश महंमद, अल कायदा, हिजबुलसारख्या इस्लामी दहशतवादी संघटना असे कधीच करीत नाहीत. कारण हिंदूंचा खात्मा करण्याचे त्यांचे ध्येय ठरले आहे व त्यासाठी प्राण देणारे त्यांच्यादृष्टीने शहीद ठरतात. आमच्याकडे `शहीद' तर सोडाच, पण फुसक्या बॉम्बचे पीक काढून हिंदूंची इज्जत तरी घालवू नका!
2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments