घुसखोरी आणि शेजारी देशांमध्ये चालणा-या भारतविरोधी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रीसॅट-२ ( RISAT-2 ) हा इस्त्रायली बनावटीचा हेरगिरी करणारा उपग्रह इस्त्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) अवकाशात पाठवला आहे.

पीएसएलव्ही सी-१२ रॉकेटद्वारे सोमवारी सकाळी ६.४५ वाजता उपग्रहाचे लाँचिंग झाले. तब्बल ३०० किलो वजनाचा आणि पृथ्वीच्या कक्षेवर ५५० किमी अंतरावरुन पृथ्वीभोवती फिरणारा रीसॅट-२ हा भारताचा पहिला हेरगिरी करणारा उपग्रह आहे.
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links