महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. विलासराव व अतिलाडके गॄहमंत्री श्री. आबासाहेब पाटील यांना समस्त मराठी लोकांतर्फे साष्टांग दंडवत.
आपण राज ठाकरे यांना योग्य धडा शिकवल्याबद्दल धन्यवाद.
श्री. अमरसिंह यानी आता जे वक्तव्य केले आहे ते वाचुन फारच छान वाटले. आपण श्री. अमरसिंह यांना महाराष्ट्रात सरकारी खर्चाने दौरे काढून देऊन असेच बोलून जनजागॄती करण्यास मदत करावी हि कळकळीची विनंती.

आपला एक भक्त.
10 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links