तळोजातील मनसेच्या एका कार्यकर्त्याने त्याच परिसरातील एका विवाहितेवर तिच्या मुलादेखत बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर सदर कार्यकर्त्याने विवाहितेच्या पतीलाच ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र तळोजा पोलिसांनी सापळा रचून या कार्यकर्त्याला शुक्रवारी अटक केली. तळोजा भागातील पालेखुर्द गावात ही घटना घडली. या गावातील २७ वर्षीय विवाहिता गुरुवारी रात्री घरात एकटी असल्याची संधी साधून अरुण अनंत कुंभार (२८) याने तिच्यावर बलात्कार केला.
ASHA BATMYA VACHUN RAJ SAHEB TUMCHYA MANAAT KAY VICHAAR YET ASTIL? YA SATHICH KA KELA HA ATTAHAAS? HECH KAAY MAZE NAVNIRMAAN? AATA KUNI MALA SHANPANA SHIKAVTIL KI ITAR PAKSHATHI ASE LOK AAHET? ASTIL HI...PAN AAPAN JYANCHYAKADE AATA APEKSHENE BAGTOY TYA PAKSHAYCYA KARYAKARTYANI ASHI VAGNUK THEVLI TAR KAAY KAPAL HONAAR NAVNIRMAAN? ASE HE DAR EK DON MAHINYATUN NIRMAAN HONAARE KARYKARTE SHODUN KADAYLA HAVET RAJ SAHEB...TUMCHYA RAJYAT AAYA BAHINI SURKSHIT NASTIL TAR ITAR PARPRANTIYANA SIVYA GHALUN KAAY UPYOUG?
1 Comment Tell a friendBury
written by marhatta 836 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
मनसेचे नगरसेवक कोल्हेंविरूद्ध पत्नीची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
Monday, February 01, 2010 AT 03:53 PM (IST)
Tags: jalgaon, mns, lalit kolhe, crime
जळगाव - जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा पदाधिकारी ललित कोल्हे ह्यांच्याविरूद्ध पत्नी रूबी कोल्हे हिने पतीने मारहाण केल्याची तक्रार ओशियारा पोलिस ठाण्यात आज (सोमवार) सकाळी दिली.
मनसेचे नगरसेवक कोल्हे हे आज मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त गेले होते. सकाळी ते पत्नी रुबीकडे गेले. या ठिकाणी त्या दोघांत वाद झाला. श्री कोल्हे यांनी त्यास मारहाण करून जखमी केले. श्रीमती रूबी ह्या त्याच स्थितीत ओशियारा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या. यावेळी त्यांनी पतीच्या ताब्यात रिव्हालव्हर (परवाना क्रमांक : शून्य डब्ल्यू ८००) पोलिस ठाण्यात आणून जमा केले होते. या पती-पत्नीचा वाद आहे म्हणून पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक फौजदार गवळी यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. बंदुकीचा परवाना असल्याने ते श्री कोल्हे यांना परत केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments