MUMBAI: In a new twist to the death of a Bihar boy, Railway police on Saturday released footage of Closed Circuit TV to claim that it was a case of
accidental death and not due to attacks by MNS activists during agitation against north-Indians last week.
"Based on the footage received by CCTV, Pawan Kumar died in a railway accident at Andheri station in the morning," GRP Commissioner A K Sharma said.
1 Comment Tell a friendBury
आज महाराष्ट्रात जे चालले आहे ते वाचुन खेद वाटतो आहे. आपल्याच भुमित आपलेच अस्तित्व टिकवण्यचा उहापोह करावा लागाणे यासाराखि दुसरि शिक्षा नाहि. दुर्दैवाने ही वेळ मराठी माणसावर आली आहे. आपले लेखक, कवि, पुढारी, वगैरे बुद्धिजिवि लोक मराठी माणसाच्या मुद्द्यावर मूग गिळुन गप्प आहेत. राज ठाकरे जे करतो आहे ते चुक का बरोबर ते या तथाकथित प्रसिद्ध लोकांनी clear करावे, नुसते गप्प बसुन मराठीचा तमाशा पाहू नये. कोणिही यावे आणि टपलीत मारुन जावे आशी मराठिची आणि मराठी माणसाची अवस्था होवु पाहते आहे. ते थांबवुन महाराष्ट्राला उमदे मराठी नेत्रुत्व द्यावे.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
आज महाराष्ट्रात जे चालले आहे ते वाचुन खेद वाटतो आहे. आपल्याच भुमित आपलेच अस्तित्व टिकवण्यचा उहापोह करावा लागाणे यासाराखि दुसरि शिक्षा नाहि. दुर्दैवाने ही वेळ मराठी माणसावर आली आहे. आपले लेखक, कवि, पुढारी, वगैरे बुद्धिजिवि लोक मराठी माणसाच्या मुद्द्यावर मूग गिळुन गप्प आहेत. राज ठाकरे जे करतो आहे ते चुक का बरोबर ते या तथाकथित प्रसिद्ध लोकांनी clear करावे, नुसते गप्प बसुन मराठीचा तमाशा पाहू नये. कोणिही यावे आणि टपलीत मारुन जावे आशी मराठिची आणि मराठी माणसाची अवस्था होवु पाहते आहे. ते थांबवुन महाराष्ट्राला उमदे मराठी नेत्रुत्व द्यावे.
- मराठी माणुस, UK