मित्रांनो, आपल्यामध्येही अशी निर्भयी वृत्ती आली पाहिजे. साधनेने अशी वृत्ती आपल्यात येते. लोकमान्य टिळकांची देशभक्तीची साधना होती, हिंदु धर्मावर त्यांचा गाढ विश्वास होता. मंडालेच्या तुरुंगात त्यांच्याकडून 'गीतारहस्य' या महान ग्रंथाची रचना झाली. आपणही साधना करून निर्भय, बलवान होऊन दुष्टांचा अन्याय मोडून काढूया.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links