to the person who has created this beautiful website. May he find true love this year and stop wasting money and time on people like us. All the best Kiran and to Marathikatta's sucess :)
22 Comments Tell a friendBury
written by swastik 1370 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
वाढदिवस साजरा करण्याची पद्धत
`व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग' हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताला अनुसरून धर्माचरणाच्या पद्धतीही निरनिराळया आहेत. पद्धती भिन्न असल्या तरी त्यांच्यामुळे साध्य होणारा परिणाम हा सारखाच असतो, म्हणजे त्या पद्धतींमुळे ईश्वरी तत्त्वाचा लाभ हा मिळतोच. आपापल्या प्रकृतीप्रमाणे ज्याला जी पद्धत सोयीस्कर वाटेल, त्याने ती अवलंबणे उपयुक्त ठरते. वाढदिवस साजरा करण्याची आज दुसरी पद्धत पुढे देत आहोत.
पद्धत २
अ. अभ्यंगस्नान करणे :
वाढदिवसाच्या दिवशी सचैल म्हणजे वस्त्रांसहित अभ्यंगस्नान करावे. (वाढदिवसाच्या दिवशी स्नान करणे, हे स्नानाच्या माध्यमातून भूतकाळ विसरून सतत वर्तमानकाळाचे भान रहाण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करण्याचे प्रतीक आहे.) स्नान करतांना `स्नानाचे जल निर्मळ व शुद्ध गंगेच्या रूपात आपल्या अंगावर पडून आपला देह व अंत:करण यांची शुद्धी होत आहे', असा भाव ठेवावा.
आ. स्नानानंतर नवीन वस्त्रे परिधान करावीत.
इ. आई-वडील तसेच वडीलधार्या व्यक्ती यांना नमस्कार करावा.
ई. कुलदेवतेला अभिषेक करावा किंवा तिची मनोभावे पूजा करावी.
उ. औक्षण करणे : ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे. औक्षण करवून घेणारा, तसेच ते करणारा यांनी `एकमेकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वरच कृतीस्वरूप कार्य करून आम्हाला आशीर्वाद देत आहे', असा भाव ठेवावा. औक्षण झाल्यावर कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचे स्मरण करून वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकाव्यात.
ऊ. ज्याचा वाढदिवस असेल, त्याला काहीतरी भेटवस्तू द्यावी. भेटवस्तू देतांना पुढील दृष्टीकोन ठेवावा. लहान मुलाला कर्तव्यबुद्धीने त्याचे कौतुक करण्यासाठी भेटवस्तू द्यावी. मोठ्यांना भेटवस्तू देतांना कर्तेपणा बाळगू नये. अपेक्षा न ठेवता एखाद्याला दान दिले, तर काही काळाने आपण त्या दानाविषयी विसरूनदेखील जातो. वाढदिवसाच्या दिवशी द्यावयाचे दान हे असे असावे लागते. दानाविषयी कर्तेपणा किंवा अपेक्षा बाळगल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होतो. दान किंवा भेटवस्तू स्वीकारणार्याने `हा ईश्वरकृपेने मिळालेला प्रसाद आहे', असा भाव ठेवल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होत नाही.
ए. वाढदिवसाच्या दिवशी ज्या वस्त्रांसहित स्नान केले, ती वस्त्रे स्वत: न वापरता कोणालाही अपेक्षा न ठेवता दान करावीत. दान हे `सत्पात्रे दानम्' होण्यासाठी ते भिकारी वगैरेंना देण्यापेक्षा देवाची उपासना करणार्यांना किंवा राष्ट्र व धर्म यांच्या हितासाठी कार्य करणार्यांना देणे पुण्यदायी ठरते.
(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र')
written by punchtantra 1370 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Many happy returns of the day kiran. May god bless you with happiness,health and wealth..so that u can treat all of us with a rocking party every week.
Btw pav, me and Mam U, were thinking,if we can have kirans party at madh. Pav, lostwanderer,Gilson i think we have a lot of treats pending HERE..are u listening kiran,limin.
written by god 1370 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Thank you all ...
iam bit late on replying as i was following all the birthday procedures recommended by swastik :)
thanks swastik :)
written by limin 1369 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Happy Birthday God :)
also i am late on replying as i was reading swastik's birthday procedures ;)
written by helo 1369 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Belated Happy Birthday Kiran.
written by kiran 1370 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
thank you all ..
written by Chetan 1369 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Happy Birthday Chief :-)
May destiny realize all your dreams and wishes!
written by funaholic 1369 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Sorry for wishing u late.Belated Happy Birthday moderatorjee and God bless u always. keep Rocking just like Marathi Katta.
written by funaholic 1369 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Btw Katta also completed an year isn't it?? Hai na moderator jee.No Happy Birthday for katta :)and ofcourse birthday party from THE CREATOR.
Party lene ke bahane kaise bhool jate ho Guyssssss ;):-D.
written by kiran 1369 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Yes, katta also completed a year. And it was definately very good year. You guys let me know when we can celebrate and i will be ready.
1st tell me when r u comin back.. the next day will be yur treat (Your Birthday + Marathikatta) in TOTO's
written by punchtantra 1369 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
अपेक्षा न ठेवता एखाद्याला बाम दिला, तर काही काळाने आपण त्या बामाविषयी विसरूनदेखील जातो. वाढदिवसाच्या दिवशी द्यावयाचे बाम हे असे असावे लागते. बामाविषयी कर्तेपणा किंवा अपेक्षा बाळगल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होतो. बाम किंवा भेटवस्तू स्वीकारणार्याने `हा ईश्वरकृपेने मिळालेला प्रसाद आहे', असा भाव ठेवल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होत नाही.
माइन्ड इट.
written by kiran 1369 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
haha .. too good punch.
आपल्या बामोलॉजिचा युक्तीवाद आवडला.
written by sandeshp 1369 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
written by Trupti 1368 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Sorry for wishing u late...ohhhhh ohhhhhh sorry i forgotted actullay we wished u in Advance...Still Again Wish u many many happy returns of the day wish u healthy and successful life...and thank u so much 4 such grand party....wish every year we get the same.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
वाढदिवस साजरा करण्याची पद्धत
`व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग' हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताला अनुसरून धर्माचरणाच्या पद्धतीही निरनिराळया आहेत. पद्धती भिन्न असल्या तरी त्यांच्यामुळे साध्य होणारा परिणाम हा सारखाच असतो, म्हणजे त्या पद्धतींमुळे ईश्वरी तत्त्वाचा लाभ हा मिळतोच. आपापल्या प्रकृतीप्रमाणे ज्याला जी पद्धत सोयीस्कर वाटेल, त्याने ती अवलंबणे उपयुक्त ठरते. वाढदिवस साजरा करण्याची आज दुसरी पद्धत पुढे देत आहोत.
पद्धत २
अ. अभ्यंगस्नान करणे :
वाढदिवसाच्या दिवशी सचैल म्हणजे वस्त्रांसहित अभ्यंगस्नान करावे. (वाढदिवसाच्या दिवशी स्नान करणे, हे स्नानाच्या माध्यमातून भूतकाळ विसरून सतत वर्तमानकाळाचे भान रहाण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करण्याचे प्रतीक आहे.) स्नान करतांना `स्नानाचे जल निर्मळ व शुद्ध गंगेच्या रूपात आपल्या अंगावर पडून आपला देह व अंत:करण यांची शुद्धी होत आहे', असा भाव ठेवावा.
आ. स्नानानंतर नवीन वस्त्रे परिधान करावीत.
इ. आई-वडील तसेच वडीलधार्या व्यक्ती यांना नमस्कार करावा.
ई. कुलदेवतेला अभिषेक करावा किंवा तिची मनोभावे पूजा करावी.
उ. औक्षण करणे : ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे. औक्षण करवून घेणारा, तसेच ते करणारा यांनी `एकमेकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वरच कृतीस्वरूप कार्य करून आम्हाला आशीर्वाद देत आहे', असा भाव ठेवावा. औक्षण झाल्यावर कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचे स्मरण करून वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकाव्यात.
ऊ. ज्याचा वाढदिवस असेल, त्याला काहीतरी भेटवस्तू द्यावी. भेटवस्तू देतांना पुढील दृष्टीकोन ठेवावा. लहान मुलाला कर्तव्यबुद्धीने त्याचे कौतुक करण्यासाठी भेटवस्तू द्यावी. मोठ्यांना भेटवस्तू देतांना कर्तेपणा बाळगू नये. अपेक्षा न ठेवता एखाद्याला दान दिले, तर काही काळाने आपण त्या दानाविषयी विसरूनदेखील जातो. वाढदिवसाच्या दिवशी द्यावयाचे दान हे असे असावे लागते. दानाविषयी कर्तेपणा किंवा अपेक्षा बाळगल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होतो. दान किंवा भेटवस्तू स्वीकारणार्याने `हा ईश्वरकृपेने मिळालेला प्रसाद आहे', असा भाव ठेवल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होत नाही.
ए. वाढदिवसाच्या दिवशी ज्या वस्त्रांसहित स्नान केले, ती वस्त्रे स्वत: न वापरता कोणालाही अपेक्षा न ठेवता दान करावीत. दान हे `सत्पात्रे दानम्' होण्यासाठी ते भिकारी वगैरेंना देण्यापेक्षा देवाची उपासना करणार्यांना किंवा राष्ट्र व धर्म यांच्या हितासाठी कार्य करणार्यांना देणे पुण्यदायी ठरते.
(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र')
Many happy returns of the day kiran. May god bless you with happiness,health and wealth..so that u can treat all of us with a rocking party every week.
Btw pav, me and Mam U, were thinking,if we can have kirans party at madh. Pav, lostwanderer,Gilson i think we have a lot of treats pending HERE..are u listening kiran,limin.
Thank you all ...
iam bit late on replying as i was following all the birthday procedures recommended by swastik :)
thanks swastik :)
Happy Birthday God :)
also i am late on replying as i was reading swastik's birthday procedures ;)
Belated Happy Birthday Kiran.
thank you all ..
Happy Birthday Chief :-)
May destiny realize all your dreams and wishes!
Sorry for wishing u late.Belated Happy Birthday moderatorjee and God bless u always. keep Rocking just like Marathi Katta.
Btw Katta also completed an year isn't it?? Hai na moderator jee.No Happy Birthday for katta :)and ofcourse birthday party from THE CREATOR.
Party lene ke bahane kaise bhool jate ho Guyssssss ;):-D.
Yes, katta also completed a year. And it was definately very good year. You guys let me know when we can celebrate and i will be ready.
1st tell me when r u comin back.. the next day will be yur treat (Your Birthday + Marathikatta) in TOTO's
अपेक्षा न ठेवता एखाद्याला बाम दिला, तर काही काळाने आपण त्या बामाविषयी विसरूनदेखील जातो. वाढदिवसाच्या दिवशी द्यावयाचे बाम हे असे असावे लागते. बामाविषयी कर्तेपणा किंवा अपेक्षा बाळगल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होतो. बाम किंवा भेटवस्तू स्वीकारणार्याने `हा ईश्वरकृपेने मिळालेला प्रसाद आहे', असा भाव ठेवल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होत नाही.
माइन्ड इट.
haha .. too good punch.
आपल्या बामोलॉजिचा युक्तीवाद आवडला.
Happy b'day kiran (and marathikatta ?!)
Happy Birthday..... to u n MarathiKatta also...
I Wish u best future 2 u n MarathiKatta.
Sorry for wishing u late...ohhhhh ohhhhhh sorry i forgotted actullay we wished u in Advance...Still Again Wish u many many happy returns of the day wish u healthy and successful life...and thank u so much 4 such grand party....wish every year we get the same.
Kiran gave u party???
ya...he gave us party in advance...
if tht is true .. Skeletor (Kiran) is dead
cool it pavwala..kiran has already confirmed that the birthday bash is ON.
Its like Bearer cheque hai..kabhi bhi cash kar sakte hain
r u sure .. we wont end up paying :)
Have faith.Believe in GOD :)