मराठी मध्ये अजुनही ई-पुस्तके फारशी रुळलेली नसली तरी भविष्यात ई-पुस्तकांच्या क्षेत्रात मराठीचे भक्कम पाउल पुढे पडणार आहे या तीळमात्र शंका नाही. पुस्तक प्रकाशन आणि वितरणाचा अवाढव्य खर्च वाचवणारी, कागद वाचवुन पर्यावरणाचे संरक्षण करणारी, अत्यंत कमी खर्चात किंवा कधीकधी मोफतच जगाच्या कानाकोपर्यातील वाचकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणार्या ई-पुस्तकांचा आवाका खुप मोठा आहे. Netbhet eBooks Library. तर्फ आम्ही वाचकांसाठी १-२ नव्हे तर तब्बल १५० मराठी ई-पुस्तकांचा खजिना घेउन येत आहोत.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments