lok ho he vaacha....aani jage vha....Raj Tharechya bhul thapaana fasu naka...


Raj Thakre tumhala laaj vatayla havi...Evdhya khalchya stravar jaychi harkat navhati.Tumache pital aata ughde padat aahe. Satte madhe yenya saathi je tumhi karat aahat te pude kaai dive paajalnaar aahet te disatach aahe.


HI bbatmi Maharashtra times madh aajchya ankaat aaleli aahe......

पब्लिसिटी स्टंट करून अस्तित्त्व निर्माण करण्याचा मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचा पोरखेळ पोलिस चौकशीत उघडकीस आला आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांचे बोगस रेशनकार्ड पत्रकार परिषदेत झळकावणाऱ्या मनसेचा स्टंट नुकताच समोर आला आहे. यात धानोरकरने खासगी पद्धतीने कार्डाची छपाई केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याबद्दल मनसेचा दादरमधील शाखाअध्यक्ष गिरीश धानोरकर याच्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटकही झाली आहे.

रेशनिंग खात्यातून बोगस काडेर् तयार केली जातात, याचा पुरावा म्हणून स्वतंत्रकुमार यांचेच बोगस कार्ड बनवण्याचा उद्योग धानोरकरने केला. यात अज्ञात व्यक्तीने मनसे कार्यालयात संबंधित रेशनकार्ड कुरिअरमधून पाठवल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्याप्रकाराने शिधावाटप खातेही चक्रावून गेले. त्याच्या सखोल तपासाचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर सारी यंत्रणा त्यामागे लागली. तेव्हा, अशा तऱ्हेने कोणतेही रेशनकार्ड शिधावाटप खात्यातून तयार करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाल्याने पेच अधिकच वाढला. शेवटी, पाकिटावरील पत्त्याने मनसे कार्यर्कत्यांचा बनाव समोर आला.

अशोक धांडे या व्यक्तीच्या नावाने लिफाफ्यातून कुरिअर आल्याचे समजताच शिवाजी पार्क पोलिसांनी धांडेला ताब्यात घेतले. त्यावेळी धानोरकरने हा लिफाफा कुरिअर करण्यासाठी दिल्याची कबुली त्याने दिल्यावर पोलिसांनी धानोरकरचा ताबा घेतला. त्यास, मंगळवारी कोर्टात हजर केले असता १ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

kunalahi matdaan kara pan vichaar karun kara...marthi maansaachya naashala aani vatole karnarya aani fut padnaaryana mat taakun aaple mat fukat ghalvu naka...lok ho jage vha...
8 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links