ज्याप्रमाणे दु:खांनंतर सुख त्याचप्रमाणे जळजळीत दाहानंतर रम्य अशी संध्याकाळ प्रत्येकाच्या आयुष्यात  नेहमी येत असते काहीचजण तिचा आस्वाद घेतात तर काही जण हे काय नेहमीचंच म्हणुन माना फिरवतात पण खरचं सांगु प्रत्येक सांजेशी कोणाच्या ना कोनाच्या तरी आठवणी जोडलेल्या असतात अगदी लहाणपणापासुन ते पहिल्या प्रेमापर्यंत आणि तुम्ही कितीही मोठे झालात (पैशाने/वयाने) तरीही त्या तुम्हाला आल्या शिवाय राहत नाहीत आहे की नाही गंमत या कातरवेळीची असो...........................!
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links