मित्रहो काल आपण ब्लॉगसाठी मोफत डोमेन नाव कसे बनवायचे ते पाहिले आज Co.cc च्या सहाय्याचे आपण स्वतःच्या ब्लॉगनावाचा किंवा जर तुम्ही ब्लॉग लिहत नसाल तर तुमच्या नावाचा ईमेल पत्ता (Personalised email address) कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
सोप्या शब्दांत सांगायचे तर काल आपण www.salilchaudhary.co.cc हे डोमेन नेम बनविले आज आपण याच डोमेन नावाचा वापर करुन admin@salilchaudhary.co.cc किंवा salil@salilchaudhary.co.cc अशा प्रकारचे ईमेल पत्ते बनवायला शिकणार आहोत. आणि ते देखिल नेहमीप्रमाणे चकटफु सेवांचा वापर करुन.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links