दहा वर्षांपूर्वी त्या आपल्याला सोडून गेल्या हे आजही खरे वाटत नाही. उषा किरण ह्यांनी विविध चित्रपटांतून साकार केलेल्या भूमिका आजही आपल्या डोळ्यांसमोर ताज्या आहेत.त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठी मूवी वर्ल्ड तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links