ती'. कोण विसरू शकलंय तिला? तिच्या सावळ्या रुपानं टाकलेली मोहिनी उतरलीच नाही कधी. आपण तर तिला निव्वळ पडद्यावरच पाहिली. जे तिच्या आसपास वावरले, जगले त्यांनी तिचं 'जाणं' कसं सोसलं असेल? या न् त्या निमित्ताने आठवत राहतेच अधूनमधून 'ती'.येत्या १७ तारखेला तिची... जयंती.त्यानिमित्ताने तिच्या स्मृतीशी घुटमळवणारा, तिला अतितातून वर्तमानाशी जोडू पाहणारा लेख.
61 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links