टिंग्या हा चित्रपट, विर्दभात आणि महाराष्ट्रात इतरत्र शेतकर्यांच्या आत्महत्येवर आधारीत आहे, अश्या आगाऊ सुचनेवर मी टिंग्या पाहयला गेलो. पण प्रत्यक्षात हाडावल्यांची हि निर्मीति, मानवी भावणांनी अंत्यत काळ्जीपुर्वक विणलेली आणि आयुष्याच्या ओभड धोबड रस्त्यात आशावाद टिकवुन ठेवनारी एक सुदंर गोष्ट आहे. आणि झालेल्या अपेक्षाभंगा विषयी मला फार आनंद आहे.
तिन तासाचा हा चित्रपट टिंग्या, चितंग्या (त्याचा आवडता बैल), रशीदा (त्याचि मैत्रीण), त्याचा भाउ आणी त्याचे शेतकरी आई-बाबा, ह्यांना घेउन नेमकीच घर असलेल्या एका गावात सजतो. टिंग्या त्याच्या ह्या छोट्याच्या विश्वात बेफिकर आणी त्याच्या वयाला शोभेल अश्या धुंदीत अगदी मजेत वावरत असतो.
टिंग्याच शेतकरी कुटुंब जरी गरीब असल तरी ते दु:खी नसत, थोडस पावसावर आणी थोड शेजार्यांवर अवलंबुन जरी असल तरी लाचार मात्र नक्कीच नसत. टिंग्याच्या ह्या विश्वात अश्याच एका दिवशी चितंग्याचा खड्यात पडुन पाय दुखावतो. पाऊस अगदी तोंडावर असताना चितंग्याचा फट्का चितंग्यापेक्षा, टिंग्याच्या बाबांना जास्त बसतो. बरेच दिवस वाट पाहुन शेवटि, शेतिसाठी निकामी झालेला बैल खाटकाला विकून जोडीसाठि दुसरा बैल घेण्याशीवाय त्याना दुसरा पर्याय उरत नाही. चितंग्या विकला जाउ नये म्हनुण टिंग्याची धडपड, पाय दुखावलेला चितंग्या व आजारी पडलेली रशीदाचि आजी ह्यावर टिंग्याने विचारलेले तुलनात्म्क प्रश्न मनात बराच वेळ गुरफटुन राहतात. चित्रपटाचा बराचसा भाग हा टिंग्याच्या विश्वातिन प्रत्येकाने चितंग्याला वाचवण्यासाठी केलेल्या संर्घषावर केंद्रीत आहे.
हाडावलेंनी टिपलेली ग्रामीन भागातिल भावुक संवेदनशीलता, आणि ति तंतोतंत जिवंत करणारा टिंग्या मालगुडी डेज मधल्या स्वामीची आठवण देवुन जातो. टिंग्याचा हा पहीला चित्रपट ह्यावर विश्वास बसने कठीन आहे, आणि त्याच श्रेय पुर्णपने मंगेश हाडावलेंना जाईल. चित्रपटातिल ग्रामीन संवाद, टींग्याला त्याच्या आईने मारलेली टींग्याव अशी हाक, मराठि शब्दांचे पोटभाषीक उच्चार, एका हाताच्या बोटावर मोजता ऐतिल इतकिच घर मुंबईकरांना तीन तासासाठी का होईना पण मुबंईच्या दगदगीबाहेर घेउन जातात.
चित्रपटातले काहि क्षण फार काळ लक्षात राहतात, आणि आठवले की एक वेगळ हास्य घेऊन येतात. त्यातले काही क्षण म्हणजे, टींग्याच्या आईने टींग्याला दिलेली "संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेला, उबंठ्यात बसू नये" अशी समज आणि त्यावर "लक्ष्मी येण म्हणजे नक्की काय" असा टींग्याने विचारलेला अनोत्तरीत प्रश्न. रशीदा अम्मीकडुन मार खाल्यानंतर आजीन बक्षिसात दिलेल्या रुपया मोजण्याचा क्षण. आणि एकुण २२ रुपये मोजुन झाल्यावर तिला अम्मीने २२ वेळा मारल असा तिने काठलेला निष्कर्श. असे बरेच छोटे मोठे प्रसंग, चित्रपटाला अगदि स्पेशल बनवतात.
सगळ्यात ऊल्लेखनिय बाब अशी कि, सगळीकडेच दारिद्र्य आणि नैराश्य असताना देखिल छोट्या क्षुल्लक गोष्टितुन आनंद मिळ्वणारा टिंग्या आणि त्याचि मैत्रीण रशीदा चित्रपटात एक आशावाद टिकवुन ठेवतात. टिंग्याबरोबर हा आशावाद मराठि चित्रपटांनाहि लाभेल असा निष्कर्श काठण्यास हरकत नाही.
Company: A Small Town Boy Production
Producer: Anita Rai, Anand Rai, Ravi Rai
Story, Screenplay and Dialogues & Direction: Mangesh Hadawale
Lyrics: Prakash Holkar
Director of photography: Dharam Gulati
Cast: Sharad Goekar, Tarnnum Pathan, Ajit Gawande, Inesh chauhan, Sunil Deo, Madhavi Juvekar, Chitra Nawathe, Vitthal Umap, Kamlesh Sawant, Mansi Lonkar
14 Comments Tell a friendBury
written by punchtantra 1354 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
शेवटी एकदा टींग्या बघण्याचा योग आला.”आपले जवळ्चे चित्रपटग्रुह" काही मिळाले नाही,पण लांब जाऊनही बघण्याची तयारी केली होती. तारे जमीन पर आणी चक दे साऱख्या पिक्चरांना पाठी सारुन मंगेश हाडवळेच्या टींग्या ने जो पराक्रम केला त्यामुळे ऊत्सुकता तर होतीच. सुरुवातीचा भाग ट्रॅफीक मुळे चुकला…तो मी लिमिन जेव्हा पार्टी देईल तेव्हा त्याचाकडुन ऍकीन :-)
सुरुवातीला सवय नसल्यामुळे टिपिकल खानदेशी भाषा कानाला पटकन कळ्ली नाही,पण हळु हळु विषय पकड घेऊ लागला आणी टिंग्याच्या विश्वात प्रवेश झाला. मंगेश हाडवळेंच्या कथे मधली सारीच पात्र मस्त जमुन आली आहेत.
चितंग्या ला जसे खाटकाला देता आहात तसेच नानीला पण देणार का हा टींग्याचा निरागस प्रश्न,नानी जर मेली तर चितंग्या बाजारापासून वाचेल ही भाबडी आशा, असे सारे प्रसंग हाडवळेनीं छान खुलवलेत.
किरण ने सांगितल्या प्रमाणे,नैराश्य असताना देखिल छोट्या गोष्टितुन आनंद मिळवायचा हाच या चित्रपटाचा गर्भ आहे.सरतेशेवटी टिंग्या आणी रशीदा यांना त्यांचा चितंग्या आंणी नानी वेग्ळ्या रुपात गवसतात आणी चित्रपट संपतो.
written by limin 1358 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
Tingya is a brilliant work of Mangesh Hadawale. Tingya is still lingering in my mind even after watching a month ago because of the rawness of this movie. Relationship between Tingya and Rashida, Rashida and her granny is well portayed. Tingya takes you to small yet much more beautiful world than our big urban world. Bittersweet climax also touches your heart. Background score is brilliant but i am bit disappointed with the editing & picture quality. Of course in 30 lakh budget our bollywood masala film dirctor can't even shoot a single song ;-) Rest of the things are great. Those who like masala movies may find Tingya ok :-(
Can anyone tell me where can I get "Maaze aabhal tula ghe" song from movie Tingya?
written by kiran 1358 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
लिमिण, आपल्याला उद्या दे धक्का पाहयला जायच आहे. आजच घरी सेटिंग कर. उद्या तुझी नाटक नकोत. पंच तु भि आजा.
written by tbankar 1275 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
टिंग्यावर केलेले परीक्षण फार छान आहे, टिंग्या नक्कीच ह्याउन छान असेल. :)
written by Trupti 1357 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
टींग्यावर केलेले परिक्षण अप्रतिम आहे.. परिक्षण वाचुन टींग्या बघावासा वाटतोय..
written by funaholic 1354 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Nice reviews from Punch,kiran and limin.I haven't seen it yet but wanna see now after reading these reviews let me see Muhurta kadhi miltoy ;).
After reading Tingya storyline there is one question that came to my mind.This story is about Tingya and his attachment to chitangya which is bull.There were stories and movies made before on Man and animal frndship.But all this animals are either Dog,cat,horse,Pigeon,Bull etc. Kadachit ya animals la aplyakade khanyachi pratha nahi Mahun ka apli yanchyashi itki attachment vagere aste ?
Asel ka kuthe ekhada Tingya jo Bokadala kiva Kombadila Khataka pasun vachavanya sathi itke prayatna karel nival Prema poti.
Pota pudhe Hruday(;)heart) ani bhook ani Chavi pudhe Prem kamjor padta hech khara :-D
Just a question :)
written by kiran 1354 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Asel ka kuthe ekhada Tingya jo Bokadala kiva Kombadila Khataka pasun vachavanya sathi itke prayatna karel nival Prema poti.
फनाहौलीक, मि एकदा अशा एका टिंग्याला भेटलोय, तो एक प्रसंग तुला इथ सांगतो.
नितीन, विनायक, राज सर अश्या मंडळींबरोबर आम्ही एक रुटिन फ्रायडे बियर ठोसत बसलो होतो. त्या दिवशी आमच्याबरोबर मदन हा फक्त ज्युस पिणारा आमचा मित्र पण होता. सगळ्यांनी १-१ बियर नंतर चिकन, मासे वैगरे औडर सोडायला सुरवात केली, मदन ने फक्त कलींगण ज्युस मागवल. त्यावर राज सरांनी त्याला चिकन न खान्याबद्दल अगदी खोदुन विचारल. मदण ने दिलेल त्यावरच उत्तर कदाचित टिंग्यालाही लाजवेल :).
मदन लहानपणा पासुन चिकण मटण खानारा पक्का नौन वेजीटेरीयन होता. त्यावेळि त्याच्या बाबांनी घरी एक कोंबड आणुन ठेवल होत, मदन च्या मते त्या कोंबड्याचा मदन वर जीव होता. पण एका दुर्देवि दिवशी, बहुतेक गटारीच्या दिवशी मदन च्या बाबांनी मदन च्या मित्राचा झणझणीत रस्सा बनवला. आणी त्या दिवसानंतर मदन वेजीटेरीयन बनला.
अगदी हळु कलींगण ज्युस घश्याखाली उतरवत, मदण ने त्याच्या पहिल्या प्रेमाचि गोष्ट संपवीलि. आता सगळेच हळु हळु पीत होते तितक्यात राज सरांनी मदनला विचारल .. " काय रे मदण, तु कधी कलींगण कापताना पाहीला आहेस का ?"
written by funaholic 1354 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
heheh too good."तु कधी कलींगण कापताना पाहीला आहेस का" This is Fundooooo
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
छान परीक्षण आहे.
मंगेश हाडवळेचं खरच कौतुक करावेसे वाटते.चित्रपटांचा काहिही अनुभव नसताना कथा,पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाच्या सगळ्या जवाबदारया त्याने छान पार पाड्ल्यात.
रवी राय ने हींदिचा निर्माता असूनही मंगेशला संधी दिली हे पण इथे विसरून चालणार नाही.
Punch, Chhaan parikshan aahe mhanun kaay upyog? tu Tingya theatre madhe jaaun baghitlaas ka?
bare vaatle kattayavar baryaach divasaani aalo aani punch la thodi tochan pan dili ;-)
Aajkal chetan pan nasato mhanun mala zara bore zaale hote. Kattyavar chaklya, karanjya ase pharaal paahun zara bare vaatale.
माफी असावी सरकार.खरंच अजुन बघायचाय.आजच जवळचे चित्रपटग्रुह गाठ्तो.
शेवटी एकदा टींग्या बघण्याचा योग आला.”आपले जवळ्चे चित्रपटग्रुह" काही मिळाले नाही,पण लांब जाऊनही बघण्याची तयारी केली होती. तारे जमीन पर आणी चक दे साऱख्या पिक्चरांना पाठी सारुन मंगेश हाडवळेच्या टींग्या ने जो पराक्रम केला त्यामुळे ऊत्सुकता तर होतीच. सुरुवातीचा भाग ट्रॅफीक मुळे चुकला…तो मी लिमिन जेव्हा पार्टी देईल तेव्हा त्याचाकडुन ऍकीन :-)
सुरुवातीला सवय नसल्यामुळे टिपिकल खानदेशी भाषा कानाला पटकन कळ्ली नाही,पण हळु हळु विषय पकड घेऊ लागला आणी टिंग्याच्या विश्वात प्रवेश झाला. मंगेश हाडवळेंच्या कथे मधली सारीच पात्र मस्त जमुन आली आहेत.
चितंग्या ला जसे खाटकाला देता आहात तसेच नानीला पण देणार का हा टींग्याचा निरागस प्रश्न,नानी जर मेली तर चितंग्या बाजारापासून वाचेल ही भाबडी आशा, असे सारे प्रसंग हाडवळेनीं छान खुलवलेत.
किरण ने सांगितल्या प्रमाणे,नैराश्य असताना देखिल छोट्या गोष्टितुन आनंद मिळवायचा हाच या चित्रपटाचा गर्भ आहे.सरतेशेवटी टिंग्या आणी रशीदा यांना त्यांचा चितंग्या आंणी नानी वेग्ळ्या रुपात गवसतात आणी चित्रपट संपतो.
Tingya is a brilliant work of Mangesh Hadawale. Tingya is still lingering in my mind even after watching a month ago because of the rawness of this movie. Relationship between Tingya and Rashida, Rashida and her granny is well portayed. Tingya takes you to small yet much more beautiful world than our big urban world. Bittersweet climax also touches your heart. Background score is brilliant but i am bit disappointed with the editing & picture quality. Of course in 30 lakh budget our bollywood masala film dirctor can't even shoot a single song ;-) Rest of the things are great. Those who like masala movies may find Tingya ok :-(
Can anyone tell me where can I get "Maaze aabhal tula ghe" song from movie Tingya?
लिमिण, आपल्याला उद्या दे धक्का पाहयला जायच आहे. आजच घरी सेटिंग कर. उद्या तुझी नाटक नकोत. पंच तु भि आजा.
You can get the song here
http://www.4shared.com/dir/7255074/2360989a/Marathi_Songs.html
THANKSSSSSSSS a TON
I downloaded the tingya song and also the title song from the serial gotyaa....Just reminded me of the old days.. Again thanks a lot