'सिटी नेव्हर स्लीप्स' असे जिचे वर्णन केले जाते, त्या मुंबापुरीत आता खवय्ये किंवा गरजूंना रात्री-बेरात्रीही पोटाची भूक 'अधिकृत'पणे भागवता येईल, अशी सोय होणार असून सिंगापूर-बँकॉकच्या धतीर्वर मुंबईच्या फूटपाथवर 'फूड कोर्ट', 'नाईट टाइम फूड कोर्ट' आणि 'वीकेण्ड फूट कोर्ट'ची नवी संस्कृती जन्माला येणार आहे. त्यात शिवसेनेचा 'शिववडा' आणि काँग्रेसच्या 'कांदेपोह्यां'ना स्थान मिळेल का, याची मात्र कल्पना नाही!
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links